शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कॅमेरा देण्याऐवजी iPhone मध्ये हा ‘Black Dot’ का दिला आहे? जाणून घ्या याचा विस्मयकारक वापर 

By सिद्धेश जाधव | Published: January 24, 2022 6:18 PM

Apple आपल्या iPhone च्या डिजाईन्स खूप विचारपूर्वक सादर करते. प्रत्येक घटक काही तरी काम करतो मग टॉप मॉडेल्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये मिळणाऱ्या Black Dot चा उपयोग तरी काय?  

Apple iPhone चा समावेश जगभरातील टॉप स्मार्टफोन्समध्ये होतो. भारतातील अनेकजण आयफोन घेण्याचं स्वप्न बघतात. आयफोन युजर्स देखील ब्रँड आणि स्टेट्स सिम्बल व्यतिरिक्त यातील डिजाईन, सॉफ्टवेयर एक्सपीरियन्स, इकोसिस्टमसह चांगल्या फीचर्सचं कौतुक करतात. आयफोनमध्ये काही फीचर्स फोनची किंमत योग्य ठरवतात. आज आपण अशाच एका फिचरची माहिती घेणार आहोत.  

तुम्ही कधीतरी आयफोनच्या काही मॉडेल्सच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एक ब्लॅक डॉट बघितला असेल. यात कॅमेरा सेन्सरची खोली दिसत नाही किंवा फ्लॅशचा सफेद रंग यात नाही. मग फक्त डाग किंवा स्टिकर प्रमाणे दिसणारा हा ब्लॅक डॉट करतो तरी काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अगदी साधा दिसणारा हा ब्लॅक डॉट खूप खास आहे आणि भन्नाट फीचर यामुळे आयफोनमध्ये मिळतं.  

आयफोनमधील ब्लॅक डॉटचा उपयोग  

आयफोन कॅमेरा सेटअपमध्ये असणारा ब्लॅक डॉट देखील एक कॅमेरा सेन्सर आहे. अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर हा एलआयडीएआर स्कॅनर आहे. हा सेन्सर इंफ्रारेड लाईट प्रक्षेपित करून 3D पिक्चर्स तयार करू शकतो. यासाठी तुम्हाला 3D स्कॅनर अ‍ॅपचा वापर करावा लागेल जो आयफोनमध्ये मिळतो.  

या स्कॅनर अ‍ॅपचा वापर करून तुम्ही कोणतीही वस्तू, चेहरा, खोली इत्यादी देखील स्कॅन करू शकता. त्यांची मापं नोंदवू शकता आणि 3D फाईलमध्ये रूपांतरित करू शकता. विशेष म्हणजे या फाईल्स शेयर देखील करता येतात. या 3D स्कॅनरचा व्यावसायिक वापर देखील करता येऊ शकतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान