शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Android Q Beta डाऊनलोड करायचेय का? अगोदर मोबाईल यादीत आहे का पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:27 IST

Google I/O मध्ये कंपनीने Android Q च्या तिसऱ्या बीटा व्हर्जनची घोषणा केली.

गुगलने आज Android Q ची घोषणा केली. या सिस्टिममध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. मात्र, ही ऑपरेटिंग सिस्टिम सुरुवातीला केवळ गुगलच्याच फोनवर वापरायला मिळणार होती. गुगलने पुढे जात अन्य 15 मोबाईलवर या Android Q चे बीटा व्हर्जन वापरायला दिले आहे. पाहा कोणते मोबाईल आहेत. 

Google I/O मध्ये कंपनीने Android Q च्या तिसऱ्या बीटा व्हर्जनची घोषणा केली. हे फर्मवेअर OnePlus 6T, Essential Phone, Asus Zenfone 5Z सह अन्य फोनमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. 

हे फोन आहेत लिस्टमध्ये...-Asus Zenfone 5z-Essential Phone-Huawei Mate 20 Pro-LG G8-Nokia 8.1-OnePlus 6T-Oppo Reno-Realme 3 Pro-Sony Xperia XZ3-Tecno Spark 3 Pro-Vivo X27-Vivo NEX S-Vivo NEX A-Xiaomi Mi 9-Xiaomi Mi MIX 3 5G-Google Pixel 3-Google Pixel 3 XL-Google Pixel 2-Google Pixel 2 XL-Google Pixel-Google Pixel XL

कसे डाऊनलोड कराल...वर नोंद केलेल्या डिव्हाईसवर Android Q बीटा व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला android.com/beta वर जाऊन फर्मवेअर पाहावे लागेल. Google Pixel स्मार्टफोन वापरणारे सरळ गुगलकडून ही अपडेट मिळवू शकतात. यासाठी त्यांना पिक्सलचे डिव्हाईस Android बीटा प्रोग्रॅमसाठी नोंद करावे लागणार आहे. गुगलने सांगितले की त्यांची ऑपरेटिंग सिस्टिम सध्या 2.5 अब्ज मोबाईलवर वापरली जाते. नवीन Android Q यंदा अनेक फोल्डेबल फोनवरही येणार आहे. 

टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल