शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच  

By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 7:16 PM

Vivo Y21e Price In India: Vivo Y21e स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 3GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

Vivo Y21e Price In India: VIVO आपल्या वाय सीरिजचा विस्तार सुरूच ठेवला आहे. Vivo Y21T आणि Vivo Y33T हे दोन स्मार्टफोन यावर्षी देशात सादर केल्यानंतर आता नवीन Vivo Y21e देखील भारतात आला आहे. कंपनीनं या बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनची घोषणा केली आहे. 5000mAh बॅटरी, 3GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला विवो वाय21ई स्मार्टफोन 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Vivo Y21e चे स्पेसिफिकेशन्स 

विवो वाय21ई स्मार्टफोनमध्ये 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला एलसीडी पॅनल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 3 जीबी रॅम आणि 512 एमबी एक्सटेंडेड रॅम मिळतो. या विवो फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 

या विवो फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह Vivo Y21e मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा विवो फोन Midnight Blue आणि Diamond Glow कलरमध्ये विकत घेता येईल. 

हे देखील वाचा:

12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान