शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Vivo Laptop लवकरच येणार भारतात; 11th Gen इंटेल प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: August 10, 2021 14:48 IST

Vivo Laptop Launch: स्मार्टफोन सेगमेंट नंतर आता Vivo लॅपटॉप सेगमेंटमध्ये हात अजमावणारा असल्याचे दिसत आहे.  

ठळक मुद्देया लॅपटॉपमध्ये 11th जेनरेशन इंटेल कोर आय3 किंवा आय5 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. Vivo ने रिटेल पार्टनर्स सोबत मिळून स्मार्टवॉच संबंधित एक सर्वे केला आहे.कंपनी सप्टेंबरमध्ये IPL 2021 दरम्यान भारतात Vivo X70 सीरिज लाँच करू शकते.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि विवो आपला पहिला स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करणार आहे. Vivo ब्रँड कथिरीत्या लॅपटॉप सॅगमेंटमध्ये उतरण्याची योजना बनवत आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे लॅपटॉप आणि टॅबलेटची मागणी वाढली आहे. या मागणीचा फायदा घेण्यासाठी Realme आणि Redmi सारखे स्मार्टफोन ब्रँड्स लॅपटॉप बाजारात उतरले आहेत आणि यात आता विवोच्या नावाचा देखील समवेश होऊ शकतो.  

91mobiles ने टिप्सटर Yogesh Brar च्या हवाल्याने विवो लॅपटॉप सेगमेंटमध्ये येणार असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, विवोने एक सर्वे केला आहे, या सर्वेमध्ये कंपनीने युजर्सना लॅपटॉपसाठी कोणता प्राइस बॅंड, डिस्प्ले साइज, प्रोसेसर इत्यादीची विचारणा केली आहे. रिपोर्टनुसार आगामी विवो लॅपटॉप दोन डिस्प्ले साइजसह येऊ शकतो. तसेच, या लॅपटॉपमध्ये 11th जेनरेशन इंटेल कोर आय3 किंवा आय5 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. 

Vivo Smartwatch देखील होऊ शकतो लाँच 

Vivo ने रिटेल पार्टनर्स सोबत मिळून स्मार्टवॉच संबंधित एक सर्वे केला आहे. हा सर्वे नवीन स्मार्टवॉच लाँच करण्याच्या नियोजनाचा भाग असू शकतो, अशी चर्चा आहे. ही बातमी खरी ठरल्यास आगामी काही महिन्यातच आपल्या Vivo Smartwatch बाजारात बघायला मिळेल. त्याचबरोबर कंपनी सप्टेंबरमध्ये IPL 2021 दरम्यान भारतात Vivo X70 सीरिज लाँच करू शकते. Vivo X70 सीरिज गेल्यावर्षीच्या Vivo X60 सीरिजची जागा घेईल. 

टॅग्स :laptopलॅपटॉपVivoविवोSmartphoneस्मार्टफोन