शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

टिवटिवाट! ट्विटरवर डिटेलमध्ये करा 'मन की बात', कॅरेक्टर लिमिट झालं डबल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 3:10 PM

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करण्यासाठी असलेली 140 अक्षरांची मर्यादा वाढवली आहे.

मुंबई: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करण्यासाठी असलेली 140 अक्षरांची मर्यादा वाढवली आहे. अक्षरमर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. ट्विटरवर आधी 140 अक्षरांची मर्यादा होती. मात्र आता ती दुप्पट म्हणजेच 280 अक्षरांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता ट्विट करताना तुम्हाला अक्षर मर्यादेचा जास्त विचार करायची आवश्यकता राहणार नाही. पण चायनिज, जापनिज आणि कोरियन भाषेत ट्वीट करणाऱ्यांना मात्र आधीचीच अक्षरमर्यादा असेल. याचा फायदा मराठी भाषेत ट्वीट करण्यांनाही होणार आहे. कारण मराठी भाषेत ट्वीट करताना काना, मात्रा, उकार मोजले जातात. त्यामुळे अक्षर मर्यादा लवकर संपत होती. पण आता अक्षर मर्यादा वाढवण्यात आल्यामुळे ट्वीट एडिट करत बसण्यात वेळ जाणार नाही. जपानी, कोरियाई किंवा चीनी भाषेत एका कॅरेक्टरमध्ये दुप्पट माहिती देता येते पण इंग्रजी भाषेत हे शक्य नाही. अनेक जणांना 140 कॅरेक्टरमध्ये व्यक्त होता येत नसल्याने ते लोकं ट्विटच करत नाहीत. कॅरेक्टर लिमिट वाढल्याने ट्विट न करणारे लोकंही ट्विट करतील असा विश्वास ट्विटरकडून व्यक्त करण्यात आला आहे.  यापूर्वी सप्टेंबर महिन्यात कॅरेक्टर लिमिट वाढवण्यात येणार असल्याची माहिती ट्विटरने दिली होती.  'तुमचे टि्वट 140 कॅरॅक्टरमध्ये बसत नाहीत का? आम्ही काहीतरी नवं करण्याचा प्रय़त्न करत आहोत ही मर्यादा आता 280 होणार आहे.' असं ट्विटरकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काही निवडक युझर्ससाठी कॅरेक्टर लिमिट 280 करण्यात आलं होतं. पण आता चाचणी यशस्वी झाल्यामुळे ट्विटरने कॅरेक्टर लिमिट 280 केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.   

टॅग्स :Twitterट्विटर