शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

थ्रेड'ला घाबरले इलॉन मस्क!Twitter वर ब्लॉक करताहेत 'या' लिंक, ट्राफिकमध्ये मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:59 IST

इन्स्टाग्रामने दोन दिवसापूर्वी थ्रेड्स हे अॅप लाँच केले. या अॅपला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

इन्स्टाग्रामने दोन दिवसापूर्वी थ्रेड्स हे अॅप लाँच केले. या अॅपमुळे ट्विटरला मोठा धक्का बसला आहे,ट्विटरच्या ट्राफिकमध्ये ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे आता उद्योगपती इलॉन मस्क थ्रेड अॅपच्या प्रसिद्धीला घाबरले आहेत. आता ट्विटर आपल्या सर्च रिझल्ट पेजमधून थ्रेड्स अॅप लिंक ब्लॉक करत आहे. नुकतेच थ्रेड्सने अॅप डाऊनलोडमध्ये एआय चॅटबॉट चॅटजीपीटीला मागे टाकले आहे, आतापर्यंत १०० मिलियनपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी थ्रेड डाऊनलोड केले आहे. 

असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...

थ्रेड्स अॅपवर अँडी बाओ नावाच्या युजरने ही माहिती दिली आहे. बाओ म्हणाले की 'url:threads.net' शोधून कोणतेही परिणाम मिळत नाहीत. तर Threads.net वेबसाइटची लिंक असलेले सर्व ट्विट परत केले पाहिजेत. ट्विटरने आपल्या प्रतिस्पर्धी अॅपच्या लिंक ब्लॉक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने सबस्टॅक लिंक्सना ट्विटवर बंदी घातली होती, यामुळे अशा ट्विटला लाईक, रिट्विट किंवा प्रत्युत्तर देण्यापासून प्रतिबंधित केले. 

थ्रेड्स हे अॅप ६ जुलै २०२३ रोजी लाँच झाले. या अॅपला आतापर्यंत १ बिलियन पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी डाऊनलोड केले. एका अहवालानुसार, थ्रेड्समुळे ट्विटरला मोठे नुकसान झाले आहे. आता सोशल मीडियावर ट्विटर आणि मेटामध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. ट्विटरने मेटावर केस करण्याची धमकी दिली आहे. ट्विटरने थ्रेडवर कॉपी राइट आणि इटलॅक्चुअलचा चुकीचा  वापर केला असल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरMetaमेटाInstagramइन्स्टाग्राम