शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेटाने लॉन्च केले Threads App, Twitter शी थेट स्पर्धा; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 17:41 IST

Threads App Launched: फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटाने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे.

Threads App Launched: फेसबूकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांच्याशी थेट टक्कर घेतली आहे. फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटाने ट्विटरप्रमाणे 'थ्रेड्स' नावाचे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपकडे ट्विटरचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या अॅपमध्येही Twitter सारखे सर्व फीचर्स दिले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये पोस्टची मर्यादा 500 शब्दापर्यंत आहे, जी ट्विटरच्या 280 शब्द मर्यादेपेक्षा जास्त आहे. याशिवाय, यात पाच मिनिटांपर्यंतच्या लिंक्स, फोटो आणि व्हिडिओही पोस्ट करू शकतात.

हे अॅप US, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह 100 हून अधिक देशांमध्ये Apple आणि Google Android App Store वर उपलब्ध झाले आहे. यूजर्स अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरुन थ्रेड्स अॅप इन्स्टॉल करू शकतात. 

थ्रेड्स अॅपचे फीचर्स थ्रेड्स इंस्टाग्रामचेच दुसरे अॅप आहे, ज्यामध्ये युजर्स टेक्स्ट, लिंक शेअर करणे, इतर युजर्सच्या मेसेजला उत्तर देणे आणि ट्विटरप्रमाणे इतर सर्व गोष्टी करू शकतील. या अॅपवर लॉगइन करण्यासाठी युजर्स आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या युजरनेमचा वापर करू शकतात. यासाठी वेगळ्या युजरनेमची गरज नाही. 

ट्विटरशी थेट स्पर्धा या अॅपमध्येही ट्विटरप्रमाणेच पोस्ट करणे, कमेंट करणे, रिशेअर करणे, इत्यादीप्रकारचे सर्व फीचर्स दिले आहेत. सध्या ट्विटरचा युजरबेस खूप आहे, अशा परिस्थितीत या अॅपला ट्विटरचा स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. युजर्सना या अॅपमध्ये ट्विटरसारखे सर्व फीचर्स मिळत असल्यामुळे, या अॅपची थेट ट्विटरशी स्पर्धा असेल. 

टॅग्स :Twitterट्विटरTeslaटेस्लाFacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गelon muskएलन रीव्ह मस्क