शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

किफायतशीर किंमती Thomson Smart TV चे तीन मॉडेल सादर; उद्यापासून होणार फ्लिपकार्टवर विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:43 IST

Thomson Oath Pro सीरिज अंतर्गत 43 Oath Pro Max, 50 Oath Pro Max आणि 55 Oath Pro Max असे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने विविध कंपन्या आपले नवनवीन प्रोडक्ट बाजारात उतरवत आहेत. यात आता Smart TV निर्माता Thomson चा देखील समावेश झाला आहे. कंपनीने 28 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या 'The Big Diwali Sale' मध्ये स्मार्ट टीव्हीची नवीन सीरिज सादर केली आहे. कंपनीने Oath Pro सीरिज अंतर्गत तीन मॉडेल्स सादर केले आहेत.  

Thomson Oath Pro सीरिज अंतर्गत 43 Oath Pro Max, 50 Oath Pro Max आणि 55 Oath Pro Max असे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. हे तिन्ही स्मार्ट टीव्ही मॉडेल्स 27 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून Flipkart वरून विकत घेता येतील. यांची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होत आहे.  

Thomson Oath Pro TV ची किंमत  

Thomson Oath Pro TV च्या 43 इंचाचा OPMAX9099 टीव्ही मॉडेल 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 50 इंचाच्या OPMAX9077 मॉडेलसाठी 34,999 रुपये मोजावे लागतील. तर 55 इंचाचा OPMAX9055 मॉडेल फ्लिपकार्टवर 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

Thomson Oath Pro चे स्पेसिफिकेशन 

Thomson Oath Pro ही एक अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही सीरिज आहे, जी अँड्रॉइड 10 वर चालते. त्यामुळे यात गुगल असिस्टंट सपोर्ट मिळतो. तसेच यात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी5, सोनी लिव्हसह गुगल प्ले स्टोरवरील 6000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स आणि गेम्स वापरता येतात.  

OATH PRO MAX मध्ये 4k अल्ट्रा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर 10+ आणि 1 बिलियन रंगांना सपोर्ट करतो. तसेच ही टीव्ही सीरिज 40W साउंड आउटपुट, डॉल्बी एमएस 12, डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रुसराउंड आणि ड्युअल-बँड वाय-फायला सपोर्ट करते.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड