शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

Xiaomi, Redmi आणि पोकोचे फोन्स होणार नव्यासारखे; पाहा तुमचा फोन आहे का ‘या’ यादीत  

By सिद्धेश जाधव | Published: May 11, 2022 12:13 PM

Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे.  

गुगलनं मेगा इव्हेंट I/O 2022 चं आज आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. 11 मेला हा कार्यक्रम रात्री 10.30 वाजता सुरु होईल. यातून लाँच होणाऱ्या गुगल प्रोडक्ट्सची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही लोक Pixel 6a स्मार्टफोनची वाट बघत आहेत तर काहींना पिक्सल वॉच विकत घ्यायचा आहे. परंतु सर्व अँड्रॉइड युजर्स नवीन व्हर्जन म्हणजे Android 13 च्या घोषणेची वाट बघत आहेत.  

अँड्रॉइड 13 लाँच होण्याआधीच Xiaomi, Redmi आणि पोकोच्या अनेक फोन्सची यादी लीक झाली आहे. ज्यांना अँड्रॉइडचा नवीन व्हर्जन मिळण्याची शक्यता आहे. Gizchina नं शाओमी, रेडमी या पोकोच्या अँड्रॉइड 13 ओएस मिळणाऱ्या फोन्सची यादी लीक केली आहे. ही अधिकृत माहिती नाही, लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जन रिलीज झाल्यानंतर कंपनी आपल्या डिवाइसेसची नावं सांगू शकते. चला जाणून घेऊया या ब्रँड्सच्या कोणत्या डिवाइसेसमध्ये लेटेस्ट अपडेट मिळणार आहे: 

  • Mi 10S 
  • Mi 11
  • Mi 11 Pro 
  • Mi 11 Ultra 
  • Mi 11i 
  • Mi 11X 
  • Mi 11X Pro 
  • Xiaomi 11i / Hypercharge, 11T / Pro 
  • Mi 11 Lite 4G/5G/LE/Lite NE 5G 
  • Xiaomi 12S, 12S Pro 
  • Xiaomi 12, 12 Pro, 
  • Xiaomi 12 Lite, 12X, 12X (India), 12X Pro (India) 
  • Xiaomi MIX 4 
  • Xiaomi MIX FOLD / FOLD 2 
  • CIVI / CIVI S 
  • Xiaomi Pad 5 Series 
  • Redmi 10/Prime/2022/Prime 2022, 10 5G / Prime+ 5G 
  • Redmi 10C / Redmi 10 (India) 
  • Redmi Note 10/10S/Pro/Pro Max/Pro 5G 
  • Redmi Note 10T/10 5G 
  • Redmi Note 11/NFC/11S/Pro 4G/Pro 5G/Pro+ 5G 
  • Redmi Note 11 Pro / Pro+ / 11E Pro 
  • Redmi Note 11T/11 5G/4G 
  • Redmi K40/Pro/Pro+/Gaming/K40S 
  • Redmi K50/Pro/Gaming 
  • Poco F3/GT 
  • Poco X3 GT / X3 Pro 
  • Poco F4/Pro/GT 
  • Poco M3 Pro 5G /M4 Pro 5G/M4 Pro 4G 
  • Poco M4 5G 
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान