शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनच्या किमतीत येतोय स्मार्ट टीव्ही....पाहा किती आहे किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 12:37 IST

ही कंपनी टीव्हीच्या दुनियेतही हीच रणनीती अवलंबत आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्हीसारखे फिचर्स देत ती आता सॅमसंग, एलजी सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे.

नवी दिल्ली : चीनची मोबाईल कंपनी शाओमीनेभारतात चांगलेच पाय पसरविले आहेत. कमी किंमतीत जास्त फिचर्सवाले फोन बाजारात आणून कंपनीने भारतीयांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कंपनीने नुकताच Poco F1 हा कमी किंमतीतला परंतू फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. आता ही कंपनी टीव्हीच्या दुनियेतही हीच रणनीती अवलंबत आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्हीसारखे फिचर्स देत ती आता सॅमसंग, एलजी सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे.

Xiaomi या कंपनीने भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये टीव्ही आणला आहे. Mi TV 4A असे या टीव्हीचे नाव असून 32 इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये आयपीएस एलईडी पॅनल देण्यात आले आहे. तर स्क्रीन रिझॉल्युशन 1366*768 पिक्सल आहे आणि स्क्रीन अस्पेक्ट रेशो 16:9 आहे.

टीव्हीमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तर ARM CORTEX- A7 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. भारतातील लोक टीव्हीचा चांगला आवाज पसंत करतात. यामुळे या टीव्हीमध्ये 10 वॅटचे 2 ऑडियो स्पिकर देण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये वाय फाय सोबत लॅन कनेक्टिव्हिटी आणि वेब ब्राऊजिंग सोबत स्क्रीन कास्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या टीव्हीमध्ये अॅप आणि मुव्हीजही आरामात डाऊनलोड करता येणार आहेत.

या सर्व फिचरनी युक्त टीव्हीची किंमत एवघी 13,490 रुपये आहे. येत्या 10 दिवसांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मोठे सेल लागणार आहेत. म्हणजे हा टीव्ही आणखी स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलIndiaभारत