शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शाओमीचा प्रिमिअम स्मार्टफोन Mix 3 येणार; अध्यक्षांनीच टाकले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 16:51 IST

गेल्या वर्षी काहीसा महाग आणि प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोन एमआय मिक्स हा बाजारात आणून वरच्या वर्गातील ग्राहकवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.

शाओमीने गेल्या वर्षी पर्यंत परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवून विक्रीचे उच्चांक केले होते. मात्र, गेल्या वर्षी काहीसा महाग आणि प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोन एमआय मिक्स हा बाजारात आणून वरच्या वर्गातील ग्राहकवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता या फोनचे तिसरे व्हर्जन येत आहे. Xiaomi चे अध्यक्ष लिन बिन यांनी अधिकृतरित्या या फोनचा फोटो शेअर केला आहे. 

 Mi Mix 3 या फोनमध्ये ओप्पो फाईंड X सारखाच लपलेला आणि स्लायडिंग कॅमेरा असणार आहे. तसेच या फोनची स्क्रीन पूर्णत: बेझललेस असणार आहे. बिन यांनी सोशल वेबसाईट Weibo वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी फोनचीही माहिती दिली आहे. यानुसार कंपनी ऑक्टोबरमध्ये Mi Mix 3 लाँच करणार आहे. तसेच या फोटोमध्ये फोनवर पुढे ड्युअल कॅमेरे दिसत आहेत. याचबरोबर सेल्फी फ्लॅशही दिला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन निळ्या रंगामध्ये दिसत आहे.

या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. सहा जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेसच्या व्हेरिअंटना लाँच केले जाऊ शकते. या शिवाय यामध्ये ड्युअल रिअर कॅमेराही असणार आहे. हा फोन एमोल्ड डिस्पेसोबत येणार आहे, जो 2के रिझोल्युशनचा आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायIndiaभारतchinaचीन