शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Samsung पुन्हा करणार बाजारपेठेवर कब्जा; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन 

By सिद्धेश जाधव | Updated: March 5, 2022 11:09 IST

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले मिळेल. सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा असेल.

Samsung Galaxy F23 5G ची चर्चा गेले कित्येक दिवस टेक वर्तुळात सुरु आहे. हा फोन 8 मार्चला सॅमसंग भारतात लाँच करणार आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर एक मायक्रोसाइट या मोबाईलसाठी लाईव्ह करण्यात आली आहे. या मायक्रो वेबसाईटनुसार, Galaxy F23 5G फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह बाजारात येईल. फोनच्या मागे उजव्या कोपऱ्यात व्हर्टिकली ट्रिपल कॅमेरा सेटअप फ्लॅश लाईटसह मिळेल. या फोनचे मिंट आणि डार्क ग्रीन कलर ऑप्शन वेबसाईटवर लिस्ट झाले आहेत.  

Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Flipkart च्या लिस्टिंगनुसार, यात 120Hz रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले मिळेल. सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा असेल. टीजरमधून ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Adreno Adreno 619 जीपीयू मिळेल.  

Samsung Galaxy F23 5G चे संभाव्य स्पेक्स  

रिपोर्ट्सनुसार, Galaxy F23 मध्ये Full HD+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. हा अ‍ॅमोलेड किंवा एलसीडी पॅनल असेल हे स्पष्ट झालं नाही. सिक्योरिटीसाठी यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. मागील ट्रिपल कॅमेरा स्तूप सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP सेकंडरी आणि 2MP चा थर्ड कॅमेरा मिळेल. Samsung Galaxy F23 ची किंमत 20000 रुपयांच्या आसपास असू शकते, अशी माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान