शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

WhatsApp वर चालतोय '50 रुपये'वाला स्कॅम, बँक अकाउंट होईल मिनिटात साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 11:00 IST

या अ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे.

WhatsApp हे पॉप्युलर इंस्टन्ट मॅसेजिंग अ‍ॅप असल्याने सातत्याने स्कॅमर्सच्या रडारवर असते. स्कॅमर्स WhatsApp च्याम माध्यमाने लोकांची फसवणूक करण्याच प्रयत्नात असतात. स्कॅमर्स विविध पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आता नवा स्कॅम 'Rs. 50 per like' सुरू झाला आहे.

जॉब संदर्भातील मॅसेजच्या नावावर स्कॅम -स्कॅमर्स युजर्सना जॉब संदर्भात मैसेज सेंड करतात. यानंतर, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्याकडून जॉब संदर्भात माहिती घेते, तेव्हा ते तिला यूट्यूब व्हिडिओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे सांगतात. महत्वाचे म्हणजे, यूट्यूब व्हिडिओ लाइक करून रोज 5000 रुपये कमावले जाऊ शकतात, असादावाही ते करतात, असे समोर आले आहे.

यासाठी स्कॅमर्स केवळ व्हॉट्सअ‍ॅपच नाही, तर LinkedIn आणि फेसबुकच्या माध्यमानेही लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, स्कॅमर्स सर्वप्रथम जॉब संदर्भात माहिती देतात. ते सांगतात, की लिमिटेड जागाच शिल्लक आहेत. तसेच, यासाठी अप्लाय करायची इच्छा असेल, तर स्लॉट रिझर्व्ह करू शकतात.

पेमेंट ट्रान्सफरच्या नावाने होते फसवणूक -  यानंतर, व्हिक्टिमने मेसेजला रिप्लाय देताच, स्कॅमर त्यांना कॉल करतात आणि YouTube व्हिडिओ लाइक करण्यासाठी पैसे दिले जातील, असे सांगतात. एवढेच नाही, तर व्हिक्टिमला विश्वास बसावा यासाठी ते सुरुवातीला काही अमाउंट देखील देतात. यावर, व्हिक्टिमचा विश्वास जिंकल्यानंतर, ते त्यांना पेमेंट ट्रान्सफरमध्ये काही समस्या येत असल्याचे सांगून, सहजपणे पेमेंट ट्रान्सफर व्हावे यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. 

या अ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. या स्कॅमपासून सुरक्षित राहणेही अत्यंत सोपे आहे. यासाठी आपल्याला केवळ अशा मेसेजसकडे दुर्लक्ष करायचे आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाjobनोकरी