शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Redmi चा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! लॉन्च होण्याआधीच लीक झाला लूक, डिझाइन अन् फिचर्स, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 6:34 PM

Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली-

Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. पण या सीरीजमध्ये नेमका कोणता स्मार्टफोन सर्वात आधी बाजारात येणार याबाबत अध्याप कोणतीही माहिती कंपनीनं दिलेली नाही. रिटेल लिस्टिंगनं वेनिला व्हेरिअंटबाबत सर्व माहिती आता उघड केली आहे. 

Redmi Note 11 मध्ये 50MP चा जबरदस्त कॅमेरा, 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर असणार आहेत. Redmi Note 11 ची किंमत (Redmi Note 11 Price In India) आणि फिचर्स काय असतील हे जाणून घेऊयात... 

Redmi Note 11 Priceबेसलाइन Redmi Note 11 ला रिटेलर शॉपीद्वारे त्यांच्या वेबसाइटवर 4GB + 64GB व्हेरिअंटसाठी १७५ डॉलर (जवळपास १३,०४० रुपये) प्राइज टॅगसाठी लिस्टेड करण्यात आलं आहे. TechInsider च्या माहितीनुसार, ट्विटर यूझर @swayneverrmind नं स्मार्टफोनचा लूक आणि फिचर्सबाबतचं लीक एका वेबपेजवर करण्यात आलं आहे. 

Redmi Note 11 Expected Specificationsवेबपेजवर लीक करण्यात आलेल्या माहितीनुसार वेनिला Redmi Note 11 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आलं आहे. फोन 90Hz FHD + AMOLED डिस्प्ले, डुअल स्टिरिओ स्पीकर आणि एक 50MP क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. यात अल्ट्रा-वाइड युनिट आणि एक मॅक्रो शूटर असणार आहे. याशिवाय 33W फास्ट चार्जिंगसह फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलchinaचीन