शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Smart TV चा स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट आणि ऑफर; 14 हजार रुपयांपासून किंमत सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 15:34 IST

Realme च्या दमदार Smart TV मॉडेल्सवर 11 मार्चपर्यंत मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये 32 आणि 43 इंचाच्या ...

Realme च्या दमदार Smart TV मॉडेल्सवर 11 मार्चपर्यंत मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये 32 आणि 43 इंचाच्या मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. सेलमध्ये रियलमी स्मार्ट टीव्हीची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होते.  

realme Smart TV 32 Inch Neo 

14,999 रुपयांची ही टीव्ही 1 हजार रुपयांच्या डिस्काउंट नंतर 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर सर्व ऑनलाईन आणि मेनलाइन चॅनेल्सवर उपलब्ध होईल. तसेच सेलआउट स्कीम अंतगर्त या टीव्हीवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.  

realme Smart TV HD 32 Inch 

हा मॉडेल देखील स्वस्तात मिळत आहे. 16,999 रुपयांमध्ये लाँच झालेली ही टीव्ही ऑनलाइन आणि मेनलाइन चॅनेलद्वारे 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्पेशल सेलआउट स्कीममध्ये आणखीन 1 हजार रुपयांची सूट मिळेल.  

realme Smart TV Full HD 32 Inch  

18,999 रुपयांच्या ऐवजी ही टीव्ही ऑनलाइन आणि मेनलाइन चॅनेलद्वारे फक्त 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 1000 रुपयांची सवलत स्पेशल सेलआउट स्कीम अंतगर्त मिळेल.  

realme Smart TV 4K 43 Inch  

या मॉडेलची किंमत 1000 रुपयांनी कमी होऊन 29,999 रुपये झाली आहे. स्पेशल सेलआउट स्कीम अंतगर्त 1 हजार रुपयांची अतिरिक्त बचत होईल.  

Realme 100W Soundbar  

जर तुम्ही नवीन साऊंडबार विकत घेण्याचा विचार करत असाल तर या साऊंडबारवर सेलआउट स्कीम अंतर्गत 500 रुपयांचा डिस्काउंट मेनलाइन चॅनल्स द्वारे खरेदी केल्यास मिळेल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीTelevisionटेलिव्हिजन