शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

स्नॅपड्रॅगन 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 18 ऑगस्टला येणार भारतात; Realme GT 5G फ्लिपकार्टवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Updated: August 10, 2021 17:31 IST

Realme GT 5G Listing: Realme GT ग्लोबल स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल. या फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल.

ठळक मुद्देRealme GT ग्लोबल स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल.या फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल.

Realme GT 5G स्मार्टफोन 18  ऑगस्टला भारतात लाँच होणार आहे, अशी माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. हा स्नॅपड्रॅगन 888 फ्लॅगशिप चिपसेट असलेला कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हा फोन याआधी युरोपात लाँच झाला आहे. आता भारतात लाँच होण्याआधी रियलमी जीटी 5जी चे प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. या सपोर्ट पेजमुळे Realme GT 5G फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले आहे.  

Realme GT ग्लोबल स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल. या फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल, अशी माहिती माधव सेठ यांनी दिली आहे. 18 ऑगस्टला रियलमी जीटी 5जी स्मार्टफोनसह Realme GT Master Edition देखील लाँच केला जाऊ शकतो.  

 

Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन  

Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे.   

कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईड