शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर

By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 12:51 PM

Realme Flash MagdDart charging: Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.

रियलमी आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme Flash टीज केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो. हा कंपनीचा पहिला वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असेल, असे रियलमीने सांगितले आहे. कंपनीने या वायरलेस टेक्नॉलॉजीला MagDart हे नाव दिले आहे, हे नाव अ‍ॅप्पलच्या MagSafe सारखे वाटते. काही दिवसांपूर्वी रियलमीच्या वायरलेस चार्जर MagDart चे रेंडर समोर आले होते. तर आता GSMArena ने रियलमीच्या आगामी स्मार्टफोन Realme Flash ची माहिती आणि फोटो लीक केले आहेत.  

MagDart चार्जिंग टेक्नॉलॉजी  

Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. GSMArena ने दिलेल्या माहितीनुसार, रियलमीचा MagDart चार्जर फोनच्या रियर पॅनलवर MagSafe चार्जरप्रमाणे चुंबकाच्या मदतीने चिटकून राहील. मोठ्या MagDart चार्जरमध्ये गर्मी कमी व्हावी म्हणून फॅन देखील देण्यात आला आहे. या MagDart चार्जरचा चार्जिंग स्पीड 15W असू शकतो.  

Realme Flash चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Realme Flash चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. लीकनुसार, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि 12GB रॅमसह सादर केला जाईल. रियलमीचा हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालेल. या फोनमध्ये 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. Realme Flash ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड