शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:19 IST

Realme Smartfones : हे दोन्ही स्मार्टफोन 24 मार्च रोजी होणार लाँच, Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला ठरणार फोन

ठळक मुद्देRealme 8 Pro हा कंपनीचा पहिला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला ठरणार फोनहे दोन्ही स्मार्टफोन 24 मार्च रोजी होणार लाँच

Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन येत्या 24 मार्च रोजी लाँच होणार आहेत. यापूर्वीच Realme इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक आपल्या ट्विटर अकाऊंचवरून दाखवला होता. आता लाँचपूर्वीच कंपनीनं Realme Infinity Sale ची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन्स बुक करता येणार आहेत. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग 15 मार्च ते 22 मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना लाँचपूर्वीच हे स्मार्टफोन्स बुक करता येणार आहे. हा सेल फ्लिपकाट Flipkart आणि Realme.com या वेबसाईट्सवर सुरू करण्यात आला आहे. यासाठी ग्राहकांना सुरुवातीला केवळ 1080 रूपये भरावे लागतील. तसंच या स्मार्टफोन्सचं प्री-बुकींग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी एक गिफ्टही देणार आहे. जर तुम्हाला बुकींग नंतर ती ऑर्डर रद्द करायची असेल तर तुम्ही भरलेले पैसेही परत करण्यात येतील. काय असतील फीचर्स Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सॅमसंग HM2 या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसोबत येणार आहे. 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्या व्यतिरिक्त Realme 8 Pro मध्ये ऑल न्यू सेन्स झूम टेक्नॉलॉजीची सुविधाही असणार आहे. यामध्ये 3x झूम करता येईल. तसंच हा सेन्सर जुन्या ऑप्टीकल झूम लेन्सपेक्षा अधिक चांगला असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच Realme 8 सीरिजमध्ये स्टाररी मोडसोबत एक अपडेट येणार आहे. तसंच यानंतर टाईम लॅप्स व्हिडीओ तयार करण्याचाही ऑप्शन मिळेल. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये नियो पोट्रेट, डायनॅमिक बोकेह पोट्रेट आणि AI कलर पोट्रेटचा सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनची इमेज प्रोसेसिंगही जलद असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Realme 8 Pro चा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचे ८ फोटो घेऊन तो एकत्र जोडेल. यामुळे फोटोमध्ये उत्तम क्लॅरिटी मिळेल. तसंच फोनमध्ये Starry टाईम लॅप्स व्हिडीओ मोड देण्यात आला आहे. यामध्ये 4 सेकंदात 15 फोटो एकत्र करता येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त यात 30fps चा टाईम लॅप्स व्हिडीओचा सपोर्टही मिळेल. 

 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टonlineऑनलाइनIndiaभारत