शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

599 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; फक्त काही तास जबरदस्त ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 13:01 IST

4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी असलेला Poco C31 स्मार्टफोन तुम्ही फक्त 599 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

Flipkart वर सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डे सेलची आज सांगता होणार आहे. या सेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेला Poco C31 स्मार्टफोन वक्त 7999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच योग्य ऑफरचा वापर केल्यास 4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी असलेला हा डिवाइस तुम्ही फक्त 599 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

किंमत आणि ऑफर्स  

Poco C31 स्मार्टफोनचा 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला मॉडेल 7,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. परंतु जर तुम्ही UPI चा वापर करून पेमेंट केलं तर तुम्हाला 1 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. या फोनवर 7,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. त्यामुळे जुना फोन देऊन तुम्ही हा नवीन पोको फोन 599 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

POCO C31 चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी पोको सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी पोको सी31 मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

पोको सी31 मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो, 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी या फोनवर पी2आय नॅनोकोटिंग देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 10 ओएसवर लाँच केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात पॉवरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.  

टॅग्स :Mobileमोबाइल