शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

PM मेलोनी यांनी ज्या फोनने पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेतला, आता त्यावर मिळतोय 'तगडा' डिस्काउंट! बघा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 12:10 IST

ज्या फोनच्या सहाय्याने मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेतला तो अ‍ॅप्पलचा लेटेस्ट iPhone 15 Pro Max असल्याचे दिसत आहे. तर जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि डिस्काउंट आणि मिळणाऱ्या ऑफरसंदर्भात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच G-7 शिखर परिषदेसाठी इटलीला गेले होते. तेथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी देखील उपस्थित होत्या. या वेळी घडलेली एक गोष्ट जबरदस्त चर्चेत राहिली, ती म्हणजे, जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी. या सेल्फीचा व्हिडिओ जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या एक्स हॅन्डलवरही शेअरही केला होता.

ज्या फोनच्या सहाय्याने मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेतला तो अ‍ॅप्पलचा लेटेस्ट iPhone 15 Pro Max असल्याचे दिसत आहे. तर जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि डिस्काउंट आणि मिळणाऱ्या ऑफरसंदर्भात...

iPhone 15 Pro Max ची किंमत -जर आपण हा फोन अ‍ॅप्पलच्या वेबसाइटवरून खरेदी केला, तर याची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये एढी आहे. मात्र, हाच फोन आपण ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केला तर आपपल्याला 1 लाख 48 हजार 900 रुपयांना मिळेल. याशिवाय, आपण या फोनवर बँक ऑफरचा फायदाही घेऊ शकता. तसेच, या फोनवर 44 हजार 250 रुपयांची एक्सचेन्ज ऑफरही मिळत आहे. मात्र, ही ऑफर आपल्या जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून आहे.

असे आहे स्पेसिफिकेशन्स -फोनच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, आयफोन 15 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये आपल्याला 6.7 इंचांचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिलतो. हा डिसप्ले प्रमोशन टेक्नॉलॉजीसह येतो. या फोनमध्ये अ‍ॅप्पलची A17 प्रो चिप आहे. यामुळे जबरदस्त परफॉरमन्स मिळतो. कंपनी याला पॉवरहाऊस म्हणून संबोधित करते. फोटोग्राफीसाठी याला 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. जो लो लाइटमध्येही जबरदस्त फोटो कॅप्चर करतो. युजर्स 24mm, 28mm, 35mm फोकल लेंथदरम्यान स्विच करू शकतात. तसेच झूमला 5x ते 120x पर्यंत घेऊन जाऊ शकतात. अ‍ॅप्पलच्या या मॉडेलमध्ये 4K व्हिडिओ रिकॉर्डिंग फिचरही मिळते.

टॅग्स :MobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान