शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Philips नं लॉन्च केले दमदार स्पिकर्स, डिझाइननं जिंकली अनेकांची मनं; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 4:17 PM

फिलिप्स (Philips) कंपनीचे लायसन्स पार्टनर टीपीवी टेक्लोलॉजीनं मंगळवारी भारतात ऑडिओ प्रोडक्ट्सच्या एका नव्या सीरीजचं अनावरण केलं.

नवी दिल्ली-

फिलिप्स (Philips) कंपनीचे लायसन्स पार्टनर टीपीवी टेक्लोलॉजीनं मंगळवारी भारतात ऑडिओ प्रोडक्ट्सच्या एका नव्या सीरीजचं अनावरण केलं. यात टीडब्ल्यूएस, पार्टी स्पिकर आणि हेडफोनचा समावेश आहे. फिलिप्स टीडब्ल्यूएस टीएटी 2206 बीके (Phlilips TWS TAT2206BK) आणि टीएटी2236 बीके (Philips TWS TAT2236BK) या दोन स्पिकर्सची किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे. तर दोन्ही स्पिकर्सची किंमत अनुक्रमे ३,४९९ रुपये आणि ३,३९९ रुपये अशा विशेष सवलतीत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

Philips TWS TAT2206BK And TAT2236BK Priceफिलिप्स टीएए4216बीके हेडफोन ८,९९९ रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आलं आङे. टीएएक्स5206 आणि टीएएक्स 3206 पार्टी स्पिकरची किंमत अनुक्रमे २१,९०० आणि १५,९९० रुपये इतकी आहे. टीपीवी टेक्नोलॉजी इंडियाचे कंट्री हेड शैलेश प्रभू म्हणाले की, "नव्या फिलिप्स ऑडिओ रेंजमध्ये आमच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता तयारी करण्यात आली आहे. ३५ तास क्षमतेचा प्लेटाइम, नॉइज आयसोलेशन आणि आयपी ५५ वॉटर/डस्ट प्रोटेक्शनसह नवे हेडफोन एक उत्तम पर्याय आहे"

जबरदस्त साऊंडऑडिओ सिस्टम लेटेस्ट ब्लूटूथ कनेक्टीव्हीटी आणि हाय वॉटर रेसिस्टेंसह उपलब्ध आहेत. फिलिप्स टीएटी २२०६ आणि टीएटी २२३६ बीके यूएसबी आणि चार्जिंगसह १८ तासांच्या प्लेटाइमसह उपलब्ध आहेत. पॅसिव्ह नॉइस आयसोलेशन आणि आयपीएक्स ४ स्पेशल-प्रूफ डिझाइन एक उत्तम ऑडिओ अनुभव प्रदान करतो. 

यात मोनो मोड देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जो एका इअरबर्डचा वापर करुन टॉकटाइम दुप्पट करण्यास मदत करतो. तर दुसरा चार्जिंगला सपोर्ट करतो. या उत्पादनांची सीरीज लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान