लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन   - Marathi News | New milestone for battleground mobile india it crossed 10 million downloads in just a few hours  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन  

Battleground Mobile India Launch: अधिकृतपणे भारतातील अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाल्यावर काही तासांतच 1 कोटी लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे.   ...

स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसरसह येणार रियलमीचा जबरदस्त स्मार्टफोन; Realme GT 2 होऊ शकतो लवकरच लाँच  - Marathi News | Realme gt 2 is in the works and will be powered by the snapdragon 895  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसरसह येणार रियलमीचा जबरदस्त स्मार्टफोन; Realme GT 2 होऊ शकतो लवकरच लाँच 

Realme GT 2 specs: रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी Weibo वरून सांगितले आहे कि, Realme GT 2 मध्ये Snapdragon 895 देण्यात येईल. ...

Reliance Jio: रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर; पैसे न देताच मिळणार डेटा, जाणून घ्या... - Marathi News | Reliance Jio Emergency Data loan facility launched; pay later, will get 1 gb data | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio: रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर; पैसे न देताच मिळणार डेटा, जाणून घ्या...

Recharge now, pay later Reliance Jio offer: मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सच्या या कंपनीने करोडो ग्राहकांसाठी Recharge now Pay Later ही सुविधा आज लाँच केली आहे. ...

वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T - Marathi News | Oneplus 9t smartphone can be launched with coloros 11 and 108mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T

OnePlus 9T with ColorOS 11: OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.  ...

या तारखेला भारतात येणार Oppo Reno 6 सीरिज; 64 मेगापिक्सलकॅमेरा आणि 12GB रॅमसह होणार लाँच  - Marathi News | Oppo reno 6 and reno 6 pro 5g will be launched in india on july 14 know feature and price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या तारखेला भारतात येणार Oppo Reno 6 सीरिज; 64 मेगापिक्सलकॅमेरा आणि 12GB रॅमसह होणार लाँच 

Oppo Reno launch: Oppo ने आगामी Reno 6 सीरिजच्या लाँच डेटची घोषणा केली आहे, ही सीरिज 14 जुलै रोजी लाँच होऊन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.   ...

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Samsung Galaxy A03s होऊ शकतो लवकरच लाँच  - Marathi News | Samsung galaxy a03s bis listing india launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Samsung Galaxy A03s होऊ शकतो लवकरच लाँच 

Samsung Galaxy A03s BIS: Samsung Galaxy A03s इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.  ...

Google बंद करणार APK फाईल फॉरमॅट; अँड्रॉइड युजर्सवर होणार मोठा परिणाम? - Marathi News | Google is replacing android apk with aab  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google बंद करणार APK फाईल फॉरमॅट; अँड्रॉइड युजर्सवर होणार मोठा परिणाम?

गुगल प्ले स्टोरवर ऑगस्टपासून डेव्हलपर्सना AAB फॉरमॅटमध्ये आपले अ‍ॅप सबमिट करावे लागतील. तसेच प्ले स्टोरवरून APK फाईलचा सपोर्ट बंद करण्यात येईल.   ...

वोडाफोन-आयडियाचे दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर; जाणून घ्या फायदे   - Marathi News | Vodafone idea has introduced two new plans worth rs 99 and rs 109 check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वोडाफोन-आयडियाचे दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर; जाणून घ्या फायदे  

Vodafone Idea Prepaid plans: वोडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी दोन नवीन प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 99 रुपये आणि 109 रुपये आहे. ...

काय सांगता! ड्रोन कॅमेरा मिळणार स्मार्टफोनमध्ये बिल्ट इन; विवो आणू शकते डिटॅचेबल फ्लायिंग कॅमेरा  - Marathi News | This crazy smartphone comes with a built in camera drone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! ड्रोन कॅमेरा मिळणार स्मार्टफोनमध्ये बिल्ट इन; विवो आणू शकते डिटॅचेबल फ्लायिंग कॅमेरा 

Vivo flying camera smartphone: Vivo कंपनी एक असा डिवाइस लाँच करू शकते जो उडणाऱ्या डिटॅचेबल कॅमेरा मॉड्यूलसह येईल. ...