ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
US Thousands of Security Cameras Hacked : हॅकर्सच्या एका ग्रुपने सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या स्टार्टअप वेरकाडाच्या सुरक्षा कॅमेऱ्याचा डेटा हॅक केला असल्याची घटना आता समोर आली आहे. ...
twitter is testing shopping feature for android users : ट्विटरने आपल्या नवीन फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. हे फीचर आधी अँड्राईड फोनवर टेस्टिंग केले जात आहे. ...