ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Sonu Sood will give job to 1 lakh people : सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे. ...
सायबर हॅकर्सनं आता लोकांची फसवणूक करण्यासाठी नवा पर्याय शोधून काढला आहे. त्यामुळे कोणतेही इंटरनेट बँकिंग व्यवहार करताना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचा OTP देखील आता असुरक्षित झाला आहे. जाणून घेऊयात या नव्या सायबर क्राइमबाबत महत्वाची माहिती.. ...
Cyber Criminals : हॅकर्स युजर्सचा डेटा मिळवण्यासाठी त्यांना विविध पद्धतीने आकर्षित करत आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न सांगून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. ...
Spykke News : स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण देशात पहिली स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्व्हिस 'स्पाईक' लाँच झाली आहे. ...