लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिल्ट इन माईक आणि स्पीकरसह आलं Smartwatch; किंमत आहे परवडणारी   - Marathi News | Fire Boltt Talk 2 Smartwatch Featuring Bluetooth Calling Launched In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बिल्ट इन माईक आणि स्पीकरसह आलं Smartwatch; किंमत आहे परवडणारी  

Fire Boltt Talk 2 भारतात SpO2 सेन्सर, IP68 वॉटर रेजिस्टन्स आणि ब्लूटूथ कॉलिंग फिचरसह लाँच झाला आहे.   ...

Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते - Marathi News | Apple iPhone 14 New Notch Design Leaked Through Apple Pay Ad | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते

Apple ने Apple Pay च्या एका जाहिरातीमधून आगामी iPhone 14 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन वायरल झाला आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ...

अरे वा! 50MP चा शानदार सेल्फी कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग; ‘या’ कंपनीचे तीन जबरदस्त स्मार्टफोन  - Marathi News | Honor 70 Honor 70 Pro And 70 Pro Plus Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! 50MP चा शानदार सेल्फी कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग; ‘या’ कंपनीचे तीन जबरदस्त स्मार्टफोन 

ऑनरनं आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये तीन नव्या स्मार्टफोन्सची भर टाकली आहे.   ...

भीम ॲपद्वारे पैसे पाठवले, पोहोचले नाहीत; तर काय कराल? - Marathi News | Money sent through Bhim app, not received; So what do you do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भीम ॲपद्वारे पैसे पाठवले, पोहोचले नाहीत; तर काय कराल?

देणाऱ्याच्या बँक खात्यावर  रक्कम नावे टाकणे आणि घेणाऱ्याच्या खात्यावर जमा होणे हा व्यवहार तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नाही. ...

Airtel चे तीन नवीन प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह ३५० हून TV चॅनल्स पाहा मोफत! - Marathi News | airtel announces new xstream fiber broadband plans now offers free tv and netflix with them | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चे तीन नवीन प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह ३५० हून TV चॅनल्स पाहा मोफत!

Bharti Airtel ने नवीन Xstream Fiber Broadband Plan लाँच केले आहेत. हे ब्रॉडबँड प्लॅन आधीच्या प्लॅनसारखेच आहेत. ...

अलर्ट! मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची माहिती; 1 जूनपासून बदलणार 'हे' नियम, 'या' सर्व्हिस होणार बंद  - Marathi News | mobile phone users alert these rules will change from 1 june 2022 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची माहिती; 1 जूनपासून बदलणार 'हे' नियम, 'या' सर्व्हिस होणार बंद 

टेक्नॉलॉजीच्या जगात अनेक नवनवीन बदल हे सातत्याने होत असतात. असेच काही खास आणि मोठे बदल हे 1 जून 2022 पासून पाहायला मिळणार आहेत. ...

भन्नाट! बनावट नोट ओळखणार ‘हे’ अ‍ॅप्स, फसवणूक टाळण्यासाठी आत्ताच करा डाउनलोड  - Marathi News | Fake Currency Note Identifying Apps For Android And iPhone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! बनावट नोट ओळखणार ‘हे’ अ‍ॅप्स, फसवणूक टाळण्यासाठी आत्ताच करा डाउनलोड 

बनावट नोटांमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं आणि बऱ्याचदा अशा नोटा आपल्या डोळ्यांना धोका देतात.   ...

जबरदस्त! चुटकीसरशी फुलचार्ज होणारा Realme चा स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार ग्राहकांच्या भेटीला   - Marathi News | Realme GT Neo 3T Is Coming To Market On 7th June  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! चुटकीसरशी फुलचार्ज होणारा Realme चा स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार ग्राहकांच्या भेटीला  

Realme GT Neo 3T स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगसह ग्राहकांच्या भेटीला येईल.   ...

एकच नंबर! स्वस्तात मिळणार जबरदस्त फास्ट चार्जिंग; OnePlus करणार रेडमीची बोलती बंद   - Marathi News | OnePlus 10R Lite India Launch Soon Will Be Rebranded Of Oneplus Ace Racing Edition   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! स्वस्तात मिळणार जबरदस्त फास्ट चार्जिंग; OnePlus करणार रेडमीची बोलती बंद  

OnePlus Ace Racing Edition स्मार्टफोन आता भारतात नव्या नावानं सादर केला जाऊ शकतो.   ...