लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वस्त झाला सुपरफास्ट चार्जिंग असलेला Xiaomi चा 5G फोन; 25 हजारांपेक्षा जास्तीची बचत  - Marathi News | Xiaomi 11i 5g smartphone with huge discount and exchange offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त झाला सुपरफास्ट चार्जिंग असलेला Xiaomi चा 5G फोन; 25 हजारांपेक्षा जास्तीची बचत 

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर 5 हजारांची सूट तर मिळतेय सोबत अन्य ऑफर 20,500 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहेत.   ...

अशीच भाववाढ झाली तर 5 लाखात iPhone आणि OnePlus साठी द्यावे लागतील 2 लाख : रिपोर्ट  - Marathi News | new report claims apple iphone flagship model may cost 5 lakh rupees and for oneplus smartphones you have to pay 2 lakh in 2032  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अशीच भाववाढ झाली तर 5 लाखात iPhone आणि OnePlus साठी द्यावे लागतील 2 लाख : रिपोर्ट 

येत्या दहा वर्षांमध्ये स्मार्टफोनच्या किंमती कशा बदलतील, यावर एक रिपोर्ट समोर आला आहे.   ...

30 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार फीचर्स; Infinix INBook X1 Slim लॅपटॉपची भारतात एंट्री - Marathi News | Infinix inbook x1 slim laptop with upto 16gb ram starting price rs 27990 launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार फीचर्स; Infinix INBook X1 Slim लॅपटॉपची भारतात एंट्री

Infinix INBook X1 Slim लॅपटॉप भारतीयांच्या भेटीला 10th Gen Intel Core प्रोसेसरसह आला आहे.   ...

5G Internet: भारतात लवकरच 5G सुरू होणार, केंद्राची स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी - Marathi News | 5G Internet: 5G to be launched in India soon, Center approves spectrum auction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5G Internet: भारतात लवकरच 5G सुरू होणार, केंद्राची स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी

5G Internet Service: 8 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज मागवले जातील आणि 26 जुलै रोजी याचा लिलाव होईल. ...

12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?   - Marathi News | Xiaomi 12s with snapdragon 8 plus gen1 soc 12gb ram spotted on geekbench  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?  

Xiaomi 12S फोनची माहिती लीक झाली आहे, हा 12GB RAM, Snapdragon प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.   ...

दुसऱ्यांची नजर पडताच स्क्रीन ब्लर; शानदार 4K डिस्प्लेसह HP चे दोन भन्नाट लॅपटॉप आले भारतात - Marathi News | Hp spectre x360 16 2022 laptop launched in india check price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दुसऱ्यांची नजर पडताच स्क्रीन ब्लर; शानदार 4K डिस्प्लेसह HP चे दोन भन्नाट लॅपटॉप आले भारतात

एचपी ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. ये लॅपटॉप 16 इंच आणि 13.5 इंच के डिस्प्ले साइज मध्ये आते आहेत. लॅपटॉप की आरंभिक किंमत 1.30 लाख रुपये आहे. इन लॅपटॉप मध्ये कंपनी 4K Oled डिस्प्ले देत आहे.  ...

चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी   - Marathi News | tecno camon 19 neo with 48mp back and 32mp selfie camera launched check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी  

Tecno Camon 19 Series अंतर्गत Camon 19 Neo स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.   ...

इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य! - Marathi News | Internet Explorer 27 Years of Journey Ended Once Upon a Time in the World of Internet! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य!

जगातील सर्वांत लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद होत आहे. ...

Sony चा दावा, DSLR कॅमेऱ्याला विसरतील लोक, स्मार्टफोनची फोटो क्वॉलिटी असेल एक नंबर  - Marathi News | In few years smartphone camera could be better than dslr claims sony  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony चा दावा, DSLR कॅमेऱ्याला विसरतील लोक, स्मार्टफोनची फोटो क्वॉलिटी असेल एक नंबर 

येत्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर DSLR कॅमेऱ्याला देखील मागे टाकेल, असा दावा Sony नं केला आहे.  ...