लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू... - Marathi News | Cars will run without drivers; Elon Musk launches Tesla's Robotaxi service, know... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...

Tesla चे CEO इलॉन मस्क यांनी RoboTaxi सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. ...

अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या... - Marathi News | Jio Recharge: Unlimited calling, data and..; Jio's cheapest plan, know... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या...

Jio Recharge: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो. ...

जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र... - Marathi News | Jio, Airtel's preparations! You will get internet data for hour, just like every day...; Recharge only... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

मोबाईल कंपन्यांनी सहा-सात वर्षांपूर्वी भारतीयांच्या खिशावर मोठा दरोडा टाकला होता आणि करोडो भारतीय ग्राहक बोटे मोडण्यापलिकडे काही करू शकले नव्हते. ...

...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती - Marathi News | Your account may be hacked; Fears that the private information of crores of people has been leaked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती

Cyber Crime: जगातील ३० डेटाबेसमधून १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले; फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, ॲपल इत्यादी सेवांचा समावेश; कोट्यवधी युझर्सचा खासगी डेटा लीक होण्याची भीती वाढली ...

देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... - Marathi News | The country's most expensive TV was sold for 3 million; TCL X955 Max TV WORLDS largest tv | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

काहीजण म्हणतील सोनीचा टीव्ही घेऊ, तो देखील तेवढ्याच किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की टीव्ही ३० लाखांनाही मिळतो, तर तुमचा विश्वास बसेल का... ...

खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले... - Marathi News | BSNL 5G service will be launched soon; The name has also been decided | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...

BSNL 5G : BSNL च्या 5G सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ...

SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक! - Marathi News | Technology: It is easy to identify whether an SMS is fraudulent or important without opening it; Use 'this' trick! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!

SMS Fraud Detection Trick : मेसेज बॉक्समधले काही मेसेज आपण उत्सुकतेने उघडून पाहतो आणि स्कॅममध्ये अडकतो, तसे होऊ नये त्यासाठी आवश्यक माहिती! ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... - Marathi News | Donald Trump launches his own brand of smartphone T1 Phone; Earthquake in America, it will offer so many features at a low price that... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...

Trump T1 Phone : स्मार्टफोन कंपन्यांना अमेरिकेतच स्मार्टफोन उत्पादित करा नाहीतर जादा टेरिफला तयार रहा असा इशारा दिला होता. परंतू, एकाही कंपनीने ट्रम्प यांना मनावर घेतले नव्हते. ...

आता WhatsApp वर ChatGPT वापरा, इमेज तयार करा; 'हा' घ्या नंबर, ठरेल गेमचेंजर! - Marathi News | Technology: Now use ChatGPT on WhatsApp, create images; Take this number, it will be a game changer! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता WhatsApp वर ChatGPT वापरा, इमेज तयार करा; 'हा' घ्या नंबर, ठरेल गेमचेंजर!

ChatGPT WhatsApp Number: AI बरोबर चांगली मैत्री व्हावी म्हणून ChatGPT चे फिचर आता WhatsApp च्या पुढील क्रमांकावर उपलब्ध होणार आहे, त्याचा वापर जाणून घेऊ.  ...