लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Twitter Blue Tick: ब्लू टिकवर Twitterची पहिली भारतीय यूजर म्हणाली- '16 वर्षे पैसे दिले नाही, आता का देऊ...' - Marathi News | Twitter Blue Tick: Twitter's first Indian user said on Blue Tick - 'I haven't paid for 16 years, why pay now...' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्लू टिकवर Twitterची पहिली भारतीय यूजर म्हणाली- '16 वर्षे पैसे दिले नाही, आता का देऊ...'

Twitter Blue Tick: भारतातील ‘पहिली’ ट्विटर यूजर नयना रेडू हिने ट्विटर ब्लू टिकवर आपले मत मांडले आहे. ...

Reliance Jio 666 Plan Offer: जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनवर 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक; कुठेही नाही अशी ऑफर... - Marathi News | Reliance Jio 666 Plan Offer: Up to Rs 250 cashback on Jio's Rs 666 plan; An offer like no other... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनवर 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक; कुठेही नाही अशी ऑफर...

Reliance Jio 666 Plan, 250 rs Cashback Offer:सुरुवातीला जिओने कॅशबॅकच्या भन्नाट स्कीम आणल्या होत्या. परंतू आता त्या बंद केल्या आहेत. तरीदेखील तुम्ही जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये जवळपास २५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकणार आहात. कसे ते पहा... ...

Amazon ने वाढवलं नेटफ्लिक्स, हॉटस्टारचं टेन्शन; आधीपेक्षा स्वस्त Prime Video चा नवा प्लॅन, पाहा किंमत... - Marathi News | amazon prime video announced rs 599 annual subscription plan in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon ने वाढवलं नेटफ्लिक्स, हॉटस्टारचं टेन्शन; आधीपेक्षा स्वस्त Prime Video चा नवा प्लॅन

Amazon Prime Video Mobile Subscription : Amazon ने भारतात नवीन Prime Video Mobile Subscription प्लॅन लॉन्च केला आहे. ...

ट्विटरच्या जन्मदात्याला पश्चात्ताप, जॅक डॉर्सी म्हणाले- मी सर्वांची माफी मागतो... - Marathi News | Jack Dorsey apologizes to employees of Twitter, saysr I apologize to everyone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरच्या जन्मदात्याला पश्चात्ताप, जॅक डॉर्सी म्हणाले- मी सर्वांची माफी मागतो...

इलॉन मस्कने ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. ...

भारतातील 2.36 कोटी Twitter यूजर्सवर Elon Muskची नजर; कमाईचा हा आहे प्लॅन... - Marathi News | Twitters Elon Musk have eyes on 2.36 crore Twitter users of India; This is the earning plan... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील 2.36 कोटी Twitter यूजर्सवर Elon Muskची नजर; कमाईचा हा आहे प्लॅन...

Twitterचे नवे मालक Elon Musk यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ...

आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात!  - Marathi News | Facebook, Meta Platforms Inc to start laying off thousands of staff this week Wall Street Journal says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात! 

Layoffs 2022 : जर्नलने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. ...

Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं... - Marathi News | elon musk says twitter monetization model can beat youtube | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं...

इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे. ...

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आधी घरी पाठवलं, इलॉन मस्क आता काय म्हणतायत बघा - Marathi News | Elon Musk has called Twitter employees back to work | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आधी घरी पाठवलं, इलॉन मस्क आता काय म्हणतायत बघा

इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. आधी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. यानंतर काही दिवसातच अनेक कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला. ...

महागड्या स्मार्टफाेनची भारतीयांना भुरळ, प्रीमियम सेगमेंटमध्ये विक्री वाढली; बजेट फाेन्सकडे पाठ - Marathi News | Expensive smartphones lure Indians sales rise in premium segment Back to budget fences | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागड्या स्मार्टफाेनची भारतीयांना भुरळ, प्रीमियम सेगमेंटमध्ये विक्री वाढली; बजेट फाेन्सकडे पाठ

देशात स्मार्टफाेनची विक्री जाेरात हाेत आहे. त्यातही प्रीमियम स्मार्टफाेनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ...