लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
SBI सह १८ बँकांचे ग्राहक संकटात, Drinik व्हायरस करतोय स्क्रीन रेकॉर्डिंग; तुम्हीही ही चूक केली नाही ना? वाचा... - Marathi News | drinik android malware targeting 18 banks users including sbi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SBI सह १८ बँकांचे ग्राहक संकटात, Drinik व्हायरस करतोय स्क्रीन रेकॉर्डिंग! नेमकं प्रकरण काय? वाचा...

भारतातील जवळपास महत्वाच्या १८ बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. Drinik Android trojan चं नवं व्हर्जन सापडलं आहे. हे व्हर्जन भारतातील १८ बँकांना टार्गेट करत आहे. ...

मस्तच! WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी करता येणार ब्लर; आलं नवं फीचर, युजर्सचं काम होणार सोपं - Marathi News | whatsapp come with new feature of blurring photos before sending to anyone in chat box | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी करता येणार ब्लर; आलं नवं फीचर, युजर्सचं काम होणार सोपं

WhatsApp : नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ब्लर टूल कसं कार्य करेल ते दाखवलं आहे. ...

iPhones-iPads युजर्स सावधान!! खबरदारी न घेतल्यास डिव्हाइस होऊ शकतो हॅक - Marathi News | iPhone iPad hacking danger warning from government of India apple devices under threat what to do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhones-iPads युजर्स सावधान!! खबरदारी न घेतल्यास डिव्हाइस होणार हॅक

कोणकोणत्या मॉडेल्सना धोका? खुद्द भारत सरकारने दिला इशारा ...

Parag Agrawal vs Elon Musk: पराग अग्रवालशी पंगा मस्कना महागात पडणार; साडेतीन अब्ज रुपये मोजावे लागणार - Marathi News | Parag Agrawal vs Elon Musk: Parag Agrawal will cost Musk a lot; Three and a half billion rupees will have to be paid after twitter Deal Fire | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पराग अग्रवालशी पंगा मस्कना महागात पडणार; साडेतीन अब्ज रुपये मोजावे लागणार

मस्क यांनी ट्विटर खरेदी केले की लगेचच अग्रवाल यांना काढून टाकणार असल्याचे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. ...

Elon Musk Twitter Deal: ट्विटर मस्कच्या मालकीचे झाले! सीईओ पराग अग्रवालांसह तिघांना काढून टाकले - Marathi News | Elon Musk Twitter Deal: Elon Musk completed deal of Twitter; Fired CEO  Parag Agrawal and 2 others top officials reports | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटर मस्कच्या मालकीचे झाले! सीईओ पराग अग्रवालांसह तिघांना काढून टाकले

ट्विटर ताब्यात येताच मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल, पॉलिसी हेड विजया गड्डे आणि चीफ फाइनेंसियल ऑफिसर नेड सेगल यांना काढून टाकले आहे. ...

इलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना धक्का; चिनी मातीचे बेसिन घेऊन पोहोचले मुख्यालयात - Marathi News | Elon Musk shocks Dwitter employees; He reached the headquarters with a Chinese clay basin | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना धक्का; चिनी मातीचे बेसिन घेऊन पोहोचले मुख्यालयात

Elon Musk : मुख्यालयात जाण्याअगोदर मस्क यांनी आपल्या 'ट्विटर बायो 'मध्ये 'चीफ ट्विट' म्हणजेच ट्विटरचे प्रमुख असा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडिया जगतात त्यांच्या या दौऱ्याची चर्चा रंगली होती. ...

Nothing Ear Stick: नथिंगचे ईअरबड्स लाँच; 29 तास चालणार, किंमत एवढी की... - Marathi News | Nothing Ear Stick: Nothing's earbuds launch; Will run for 29 hours, know the price and features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नथिंगचे ईअरबड्स लाँच; 29 तास चालणार, किंमत एवढी की...

काच वेळी ४० देशांत याची विक्री केली जाणार आहे. याची विक्री फ्लिपकार्ट आणि मंत्रावरून केली जाणार आहे. ...

फेसबुकची मेटा, नफ्यात तोटा! महसूल घसरला; गुंतवणूकदार धास्तावले - Marathi News | Meta of Facebook, profit loss! Revenue fell; Investors panicked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकची मेटा, नफ्यात तोटा! महसूल घसरला; गुंतवणूकदार धास्तावले

जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आम्ही संपूर्ण बोर्डमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहोत, असे मेटाने म्हटले आहे. ...

व्हॉट्सॲपला खंडत्रास ग्रहण, वापरकर्त्यांची ‘धकधक’; दीड तास सेवा ठप्प - Marathi News | WhatsApp's financial crisis, users' 'shock'; Service stopped for an hour and a half | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲपला खंडत्रास ग्रहण, वापरकर्त्यांची ‘धकधक’; दीड तास सेवा ठप्प

सुमारे साडेबाराच्या सुमारास सेवा ठप्प झाली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर दोन वाजून सहा मिनिटांनी सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर कुठे कोट्यवधी वापरकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.  ...