लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
'या' शहरांमध्ये दिसतोय 5G सिग्नल, तुमच्या फोनवर आलाय का? पाहा संपूर्ण लिस्ट... - Marathi News | 5g service is now available in all of these indian cities | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' शहरांमध्ये दिसतोय 5G सिग्नल, तुमच्या फोनवर आलाय का? पाहा संपूर्ण लिस्ट...

5g service : अनेक शहरांमध्ये Airtel आणि Jio ची 5G सेवा उपलब्ध आहे. ...

Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री - Marathi News | Users will now have to pay monthly for Blue Tick on Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी Twitter खरेदी केले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. ...

ऑफर! Airtel 1799 चा रिचार्ज 100 रुपयांनी स्वस्त? अनलिमिटेड कॉलिंग, वर्षभर डेटा - Marathi News | Airtel 1799 recharge cheaper by Rs 100 Unlimited calling, data for a year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑफर! Airtel 1799 चा रिचार्ज 100 रुपयांनी स्वस्त? अनलिमिटेड कॉलिंग, वर्षभर डेटा

देशात काही दिवासांपासून 5G सेवे सुरू झाली आहे. Airtel आणि Jio ने 5G सेवा सुरू केली आहे. काही शहरांमध्ये, वापरकर्त्यांना 5G चा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. ...

Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क - Marathi News | flipkart will now charge extra for cash on delivery orders | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क

ऑनलाईन शॉपिंक प्लॅटफॉर्म Flipkart ने कॅश ऑन डिलिव्हरीसाठी जास्तीचा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

Nothing Phone 1: मोठी ऑफर! ३७,९९९ रुपयांचा Nothing Phone 1 अवघ्या २६,९९९ रुपयांत; ११ हजार रुपयांची बजत - Marathi News | nothing phone 1 cheapest price ever transparent smartphone buy at flipkart e commerce at rs 29999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी ऑफर! ३७,९९९ रुपयांचा Nothing Phone 1 अवघ्या २६,९९९ रुपयांत; ११ हजार रुपयांची बजत

जर तुम्ही एक उत्तम Android स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवर तुम्हाला खरेदीची मोठी संधी आहे. ...

Elon Musk Twitter: एलन मस्कनी शब्द फिरवला! कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे ट्विटर मॅनेजर्सना आदेश - Marathi News | Elon Musk Twitter: Elon Musk gave Order Twitter managers to make list of employees who will loose jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलन मस्कनी शब्द फिरवला! कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे ट्विटर मॅनेजर्सना आदेश

मस्क हे सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये बदल करण्याचे बोलत आले आहेत. यामध्ये मॅसेजच्या अक्षरांची संख्या वाढविणे, ट्विट एडिटचा पर्याय ठेवणे, ज्या कंपन्या ट्विटरवर आहेत त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेणे असे हे बदल आहेत. ...

नव्या IT नियमांमुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; चुकीची पोस्ट केली तर तत्काळ कारवाई! - Marathi News | modi government new it rules social media companies will have to take action quickly against illegal posts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या IT नियमांमुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; चुकीची पोस्ट केली तर तत्काळ कारवाई!

आयटी नियमांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे सोशल मीडिया कंपन्यांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची जबाबदारी येणार आहे. ...

Twitter चे माजी सीईओ जॅक डोर्सी नवे सोशल प्लॅटफॉर्म आणणार, काय आहे जाणून घ्या - Marathi News | Former Twitter CEO Jack Dorsey to launch new social platform | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter चे माजी सीईओ जॅक डोर्सी नवे सोशल प्लॅटफॉर्म आणणार, काय आहे जाणून घ्या

या सगळ्यानंतर डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे आपले लक्ष वळवत आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिसादात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. ...

तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ना? जाणून घ्या... - Marathi News | Isn't your Aadhaar card fake? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ना? जाणून घ्या...

सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड द्यावे लागते. पण, आधार कार्ड हेच बनावट निघाले तर? ...