लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Elon Musk Twitter:7 दिवस, 7 मोठे निर्णय; Elon Musk मालक होताच Twitterमध्ये मोठे बदल, वाचा सविस्तर... - Marathi News | Elon Musk Twitter: 7 Days, 7 Big Decisions; As soon as Elon Musk became the owner of Twitter, he took big change in Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 दिवस, 7 मोठे निर्णय; Elon Musk मालक होताच Twitterमध्ये मोठे बदल, वाचा सविस्तर...

Elon Musk Twitter: इलोन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ...

Mahindra New Jobs: महिंद्रांना मानलं बुवा! २० हजार नव्या नोकऱ्यांची घोषणा, सध्या कंपनीत १.६४ लाख लोक करताहेत काम - Marathi News | tech mahindra will add 20000 more people in next 12 months says ceo cp gurnani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रांना मानलं बुवा! २० हजार नव्या नोकऱ्यांची घोषणा, सध्या कंपनीत १.६४ लाख लोक करताहेत काम

जागतिक मंदीचा वाढता धोका लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या एका बाजूला कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत आहेत. तर दुसरीकडे भारतीय कंपन्यांमध्ये मात्र जोरदार भरतीची तयारी सुरू आहे. ...

Twitter Edit Button Update: मस्तच! फेसबुक पोस्टसारखंच आता ट्विटही 'एडिट' करता येणार; फक्त... - Marathi News | Twitter Edit Button Update Elon Musk May Soon Let All Users Edit Tweets For Free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter Edit Button Update: मस्तच! फेसबुक पोस्टसारखंच आता ट्विटही 'एडिट' करता येणार; फक्त...

Twitter Edit Button Update: ट्विटरचे नवे 'बॉस' इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागले आहेत. ...

Good News : पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं - Marathi News | Good News Apple iphone users will get 5G network from next week know how | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं

एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी गेल्या महिन्यात भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवांची सुरूवात केली होती. ...

Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा! - Marathi News | ex apple employee dhirendra prasad stole over rs 140 crore from company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा!

Apple : धीरेंद्र प्रसाद हे अनेक दशके ॲपलमध्ये ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम करत होते. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. ...

Twitter jobs: ट्विटरमध्ये कर्मचारी कपात! इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता  - Marathi News | elon musk plans to cut nearly 3700 twitter jobs due to fulfill cost reduction strategy says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता 

Twitter jobs: ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. ...

Google Pixel 6a: फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट... - Marathi News | Google Pixel 6a: Take home the 44 thousand Google Pixel 6a for just Rs 13,000, discount is available here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट...

Google Pixel 6a: तुम्ही गूगल स्मार्टफोनचे चाहते असाल, तर इथे तुम्हाला एक तगडी ऑफर मिळतीये. ...

महालूट ऑफर! अवघ्या १३ हजार रुपयांना मिळतोय ४४ हजारांचा Google Pixel 6a स्मार्टफोन, कसा जाणून घ्या... - Marathi News | google pixel 6a is available under rs 14k on flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महालूट ऑफर! अवघ्या १३ हजार रुपयांना मिळतोय ४४ हजारांचा Google Pixel 6a स्मार्टफोन, कसा जाणून घ्या...

Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे जो नुकताच बाजारात लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून त्याला प्रचंड मागणी आहे. ...

खुशखबर! या फोनमध्ये एअरटेल 5G करणार सपोर्ट, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Airtel will support 5G in this phone see the complete list Oppo, OnePlus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! या फोनमध्ये एअरटेल 5G करणार सपोर्ट, पाहा संपूर्ण यादी

देशात 5G सेवा सुरू होईन १५ दिवस उलटले. काही शहरात 5G सेवा सुरुही झाली आहे, पण अनेकांच्या फोनमध्ये ही सेवा सपोर्ट करत नाही. ...