लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ceiling Fans: घरातील पंखे बदलून वाचवता येईल वीज; कमी होईल खिशावरचा भार, पर्यावरणालाही लागेल हातभार - Marathi News | environment friendly BLDC ceiling fans for energy efficient performance | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Ceiling Fans: घरातील पंखे बदलून वाचवता येईल वीज; कमी होईल खिशावरचा भार, पर्यावरणालाही लागेल हातभार

भारतातील ९० टक्के घरांमध्ये सीलिंग फॅन वापरले जातात आणि त्यातील फक्त ३ टक्के ऊर्जासक्षम पंखे वापरतात. सध्या वापरात असलेल्या एकूण ४१० दशलक्ष सीलिंग फॅन्समध्ये ५६ टक्के वाटा घरगुती क्षेत्राचा आहे आणि यात दरवर्षी ४४ दशलक्ष पंख्यांची भर पडते आहे. ...

Twitter मध्ये मोठा बदल! पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांचे ब्लू टिक गायब - Marathi News | twitter giving grey tick instead of blue to pm narendra modi amit shah | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मध्ये मोठा बदल! पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांचे ब्लू टिक गायब

ट्विटर इलॉन मस्क यांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठे बदल करण्यात आले आहेत. इलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी सबक्रिप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ...

WhatsApp वर मेसेज आला अन् गायब झाले 57 कोटी; 'Hi Mum'ने वाढवलं टेन्शन, करू नका 'ही' चूक - Marathi News | whatsapp fraud alert beware of hi mum message on whatsapp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर मेसेज आला अन् गायब झाले 57 कोटी; 'Hi Mum'ने वाढवलं टेन्शन, करू नका 'ही' चूक

Hi Mum : WhatsApp चा वापर करून लाखोंचा गंडा घातल्याच्या घटना आता उघडकीस येत आहेत. ...

"इलॉन मस्क खुर्ची सोडा", युजर्सचा कौल; ट्विटरवर ५७% लोक म्हणाले 'हो', आता पुढे काय? - Marathi News | Elon Musk poll shows 57.5% want him to step down as Twitter chief | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"इलॉन मस्क खुर्ची सोडा", युजर्सचा कौल; ट्विटरवर ५७% लोक म्हणाले 'हो', आता पुढे काय?

१९ डिसेंबर रोजी पहाटे ४.५० वा. मस्क यांनी हा पोल ट्विटरवर टाकला. लोकांचा जो कौल येईल, त्याचे मी पालन करीन, असेही मस्क यांनी त्यात म्हटले आहे. ...

Google for India Event: गुगलनं भारतीय युझर्ससाठी आणले खास फीचर्स, जाणून घ्या किती बदलणार तुमचं Google - Marathi News | google for india event new india first search features integration with digilocker and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलनं भारतीय युझर्ससाठी आणले खास फीचर्स, जाणून घ्या किती बदलणार तुमचं Google

Google For India Event मध्ये कंपनीनं नवे फीचर्स आणि प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. यात भारतीय इंटरनेट यूझर्सचा इंटरनेट वापर आणखी सोपा होणार आहे. ...

YouTube'च्या कमाईनतून 40 लाखांचे फेडले कर्ज; या व्यक्तीप्रमाणे तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता - Marathi News | how to earn lakhs from youtube every month | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube'च्या कमाईनतून 40 लाखांचे फेडले कर्ज; या व्यक्तीप्रमाणे तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता

सध्या सोशल मीडियावर पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. YouTube हे एक व्यासपीठ आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ मिळतात. ...

Elon Musk Twitter Poll: इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले... - Marathi News | elon musk poll results he asked can i step down as twitter head users answered | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले...

Elon Musk Twitter Poll: स्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क दररोज असं काहीतरी रंजक गोष्टी करत असतात की ज्याची जोरदार हवा होते. ...

सावधान! हॅक तर नाही झाला ना तुमचा फोन?; ‘हे’ बदल देतात धोक्याचा इशारा - Marathi News | Is your phone hacked?; 'These' changes warn of danger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! हॅक तर नाही झाला ना तुमचा फोन?; ‘हे’ बदल देतात धोक्याचा इशारा

तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर अनेक बदल बघायला मिळतात. हे बदल फोन हॅक झाल्याचे सूचित करणारे असतात ...

प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन - Marathi News | bsnl plan to provide high speed internet to every village | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन

BSNL : बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधांसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. तर, कंपनी सक्रिय पायाभूत सुविधांसाठी करारनामा अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ...