लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Elon Musk ने मध्यरात्री २ वाजता कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवलं अन्... - Marathi News | elon musk picked up twitter employee at 2 o clock in the night to boost tweet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk ने मध्यरात्री २ वाजता कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवलं अन्...

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा मालक इलॉन मस्क सध्या दिवसेंदिवस लोकप्रियतेत घट होत असल्यानं खूप त्रस्त आहे. ...

WhatsApp वर चालतोय '50 रुपये'वाला स्कॅम, बँक अकाउंट होईल मिनिटात साफ - Marathi News | Rs 50 scam running on WhatsApp Beware of rs 50 whatsapp scam bank account will be cleared in minutes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर चालतोय '50 रुपये'वाला स्कॅम, बँक अकाउंट होईल मिनिटात साफ

या अ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. ...

महिन्याला तब्बल ४६ जीबी डेटा; देशात मोठी क्रांती होणार - Marathi News | As much as 46 GB of data per month; There will be a big revolution in the country | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महिन्याला तब्बल ४६ जीबी डेटा; देशात मोठी क्रांती होणार

२०२२ मध्ये देशातील डेटाचा वापर प्रामुख्याने ४-जी तंत्रज्ञानाच्या आधारे होत होता. आता मात्र सर्व सेवा, ॲप्लिकेशन्स ५-जीवर चालणाऱ्या आहेत. ...

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स; कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतील - Marathi News | Make sure to keep these 3 apps in your mobile; Will be very beneficial for work | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स; कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतील

१२०० हून अधिक सरकारी सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हे ॲप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये लॉन्च केले होते. ...

गावच्या युवकाने ॲपलला केले अलर्ट; मिळाले तब्बल 11 लाखांचे बक्षीस - Marathi News | The youth of the village alerted Apple; Received a prize of 11 lakhs | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गावच्या युवकाने ॲपलला केले अलर्ट; मिळाले तब्बल 11 लाखांचे बक्षीस

डाटा सुरक्षित राहण्यासाठी दिला मोलाचा सल्ला ...

Disney+ Hotstar डाऊन, अकाऊंट ॲक्सेस करण्यात अडचणी; तुम्हालाही आली का समस्या? - Marathi News | Disney plus Hotstar down problems accessing account Did you have the same problem users complaint on twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Disney+ Hotstar डाऊन, अकाऊंट ॲक्सेस करण्यात अडचणी; तुम्हालाही आली का समस्या?

भारतातील अनेक युझर्नना शुक्रवारी Disney+ Hotstar चं आपलं अकाऊंड ॲक्सेस करताना समस्या येत होती. ...

Neal Mohan: गुगलकडून YouTube ची जबाबदारी भारतीयाच्या खांद्यावर! नवे सीईओ नील मोहन कोण आहेत? - Marathi News | indian american neil mohan becomes youtube ceo susan wojcicki resigns climbing the ladder of success after joining google | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलकडून YouTube ची जबाबदारी भारतीयाच्या खांद्यावर! नवे सीईओ नील मोहन कोण आहेत?

You Tube CEO: भारतीय वंशाचे 49 वर्षीय नील मोहन यांना तंत्रज्ञानाची चांगली जाण आहे. बिझनेस स्ट्रॅटेजी बनवण्यात ते तज्ञ आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी युट्युबच्या धोरणात मोलाचे योगदान दिले आहे. नील त्यांच्या कुटुंबासह सॅन फ्रान्सिस्क ...

....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे ! - Marathi News | ....now snakes and butterflies will fight modern wars! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो रेप्टाइल) शत्रुप्रदेशात सोडले होते. आता त्यांनी संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत. ...

Google नं कर्मचारी कपातीनंतर सुरू केली बम्पर भरती! या लोकांना सर्वाधिक संधी; लाखात मिळेल सॅलरी! - Marathi News | Google has started a bumper recruitment after staff reduction These people have the most opportunities Salary will be in lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google नं कर्मचारी कपातीनंतर सुरू केली बम्पर भरती! या लोकांना सर्वाधिक संधी; लाखात मिळेल सॅलरी!

पिचाई यांनी म्हटल्या प्रमाणे, छाटणीचा सर्वाधिक परिणाम अमेरिकन कर्मचाऱ्यांवर होईल. अद्याप इतर बाजारांत छाटणी बाकी आहे. अर्थात अद्याप भारतामध्ये कर्मचारी कपात बाकी आहे. ...