अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
Samsung's smart ring battery: सॅमसंगच्या गॅलक्सी स्मार्ट रिंगची बॅटरी सुजल्यामुळे एका युट्यूबरला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. जाणून घ्या या घटनेचे कारण आणि भविष्यात घ्यावयाची काळजी. ...
ई-कॉमर्स कंपन्या हुशारीने ५० हजारचा फोन २५ हजारमध्ये देण्याचा, म्हणजे ५०% डिस्काऊंट देण्याचा दावा करतात. पण सत्य काही वेगळंच आहे. ...
Motorola G35 5G Launched: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान, मोटोरोलाचा जी-सीरीज बजेट फोन एक आकर्षक डीलवर उपलब्ध आहे. ...
GST on Telecom Industry: तुमच्या हातात मोबाईल आहे, घरच्यांकडे त्यात पत्नी, मुले, आई-वडील यांच्याकडेही आहे. या सर्वांना रिचार्ज मारून जीव मेटाकुटीला आलेला आहे. ...
देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारने आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. ...
OnePlus 15 Launch News: येत्या काही दिवसांत हा फोन चीनमध्ये लाँच होणार आहे. तर भारतात पुढील काही महिन्यांत ही सिरीज लाँच होणार आहे. ...
BSNL 4G speed test Marathi: बीएसएनएल ४जीचा खरा स्पीड किती? आमच्या एक्सक्लुझिव्ह 2025 च्या स्पीड टेस्टमध्ये पाहा डाउनलोड स्पीड आणि अपलोड स्पीडची खरी परिस्थिती. आत्ताच वाचा! ...
एका करारामुळे टिकटॉक अमेरिकेत सुरू राहणार असून त्याचे नियंत्रण अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाईल. ...
Happy Birthday Google: आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी Google आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं Google ने एक खास डूडल बनवलं आहे, ...
एका असाध्य आजारामुळे कॅरीच्या पतीचं २०२४मध्ये निधन झालं. या आजारावर संशोधन करणाऱ्या Association for Frontotemporal Degeneration (AFTD) या संस्थेला बक्षिसातली काही रक्कम ती देणार आहे ...