शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

मोबाइलवर ओटीटी इंटरनेटशिवाय; ‘डीटूएम’साठी केंद्र सरकार व आयआयटी कानपूरचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता थेट मोबाइलवर, तेही इंटरनेटविना पाहता येणार आहे. ‘डीटूएच’च्या धर्तीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता थेट मोबाइलवर, तेही इंटरनेटविना पाहता येणार आहे. ‘डीटूएच’च्या धर्तीवर ‘डीटूएम’ प्रणालीसाठी केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर एकत्रित काम करत आहे. त्यामुळे अगदी कमी खर्चात टीव्ही चॅनेल्सचा अनुभव मोबाइलवर घेता येणार आहे.

काय आहे डीटूएम? डायरेक्ट टू मोबाइल (डीटूएम) हे - ब्रॉडबॅण्ड आणि ब्रॉडकास्टचे एकत्रित रूप असून, रेडिओ लहरीच्या रूपात ही प्रणाली काम करणार आहे.

मोफत की सशुल्क? मोबाइलवर विविध टीव्ही चॅनेल्ससह रेडिओ, शैक्षणिक मजकूर, आपत्कालीन सूचना प्रसारित केल्या जाईल. हे सर्व प्रसारण मोबाइलवर अगदी कमी खर्चात होणार असल्याने मोबाइल ऑपरेटर कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.

nमोबाइलवर रेडिओ चालतो, त्याप्रमाणे अधिक मेगाहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीवरून टीव्हीचे प्रसारण होईल.nया सुविधेसाठी ५२६-५८२ मेगाहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीची चाचपणी सुरू आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान