शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

64MP कॅमेऱ्यासह आला लैभारी OPPO Reno 8 Lite 5G, सीरिजमध्ये सर्वात स्वस्त  

By सिद्धेश जाधव | Updated: June 4, 2022 18:18 IST

OPPO Reno 8 Lite 5G स्मार्टफोन 64MP कॅमेरा, 8GB रॅम, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.

OPPO Reno 8 ही कंपनीची फ्लॅगशिप सीरिज आहे. जी वनप्लस, सॅमसंग, शाओमी, विवो इत्यादी कंपन्यांच्या प्रीमियम स्मार्टफोनला टक्कर देते. आता या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि चौथा मॉडेल OPPO Reno 8 Lite 5G कंपनीनं स्पेनमध्ये लाँच केला आहे. परंतु या फोनचे स्पेक्स जवळून पाहता हा काही दिवसांपूर्वी आलेल्या OPPO F21 Pro 5G चा रीब्रँड व्हर्जन वाटतो.  

OPPO Reno 8 Lite 5G चे स्पेसिफिकेशन 

OPPO Reno 8 Lite 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात पंच होल डिजाईन देण्यात आली आहे सोबत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G सह USB Type-C पोर्ट, 3.5 mm ऑडियो जॅक आणि WiFi चा ऑप्शन मिळतो.   

ओप्पो रेनो 8 लाईट मध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 चिपसेट देण्यात आला आहे. जो 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रोसेसवर बनलेल्या या ऑक्टा कोर प्रोसेसरचा क्लॉक स्पीड 2.2 गीगाहर्ट्ज आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. तसेच वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळतो. OPPO Reno 8 Lite 5G अँड्रॉइड 12 आधारित ColorOS 12 वर चालतो.   

फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मोड्यूल देण्यात आला आहे. मेन कॅमेऱ्यासह dual orbit light देण्यात आली आहे. जी फक्त ओप्पो फोनमध्ये मिळते. फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये मुख्य सेन्सर 64MP चा आहे. तर सोबत 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला तुम्हाला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

किंमत  

स्पेनमध्ये स्मार्टफोनचा एकच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. परंतु कलर्समध्ये Cosmic Black आणि Rainbow Spectrum असे दोन ऑप्शन मिळतात. स्पेनमध्ये या फोनची किंमत 429 यूरो आहे जी जवळपास 35 हजार भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.  

 

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोन