शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महाऑफर! फक्त 9,899 रुपयांमध्ये शानदार कॅमेरा असलेला OPPO F21 Pro, अशी आहे डील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 18:13 IST

OPPO F21 Pro स्मार्टफोनवर आजवरची सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे. हा फोन अर्ध्या किंमतीत अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.  

OPPO F21 Pro स्मार्टफोनयामध्ये तुमच्या गरजा पूर्ण करणारे सर्व फीचर्स आहेत. हा फोन शानदार कॅमेरा, 5G कनेक्टिव्हिटी, चांगला डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. असा हा दमदार हँडसेट अ‍ॅमेझॉनवर सुरु असेलल्या सेलमध्ये तुम्ही अर्ध्या किंमतीत विकत घेऊ शकता. थेट डिस्काउंट तर आहेच परंतु सोबत बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डील्स देखील देण्यात आल्या आहेत.  

OPPO F21 Pro ची किंमत आणि ऑफर 

OPPO F21 Pro 128GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 27,999 रुपये आहे. सेलमध्ये हा फोन 5000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. बँक ऑफ बडोदाच्या कार्ड धारकांना रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 11,600 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. म्हणजे हा जबरदस्त OPPO F21 Pro स्मार्टफोन फक्त 9,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

OPPO F21 Pro सीरिजचे स्पेसिफिकेशन्स  

या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह 600नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे. परंतु यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो. डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. OPPO F21 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC आहे. 

फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचाच मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते. जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीनं चार्ज करता येते. 

टॅग्स :oppoओप्पो