शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, मिळणार जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:17 PM

फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमोलेड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे.

वनप्लसचा सर्वात स्वस्त आणि नवा हँडसेट OnePlus Nord पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.   या स्मार्टफोनसाठी अ‍ॅमेझॉन इंडियावर फ्लॅश सेल आयोजित करण्यात येणार आहे. OnePlus Nord 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह भारतात लॉन्च करण्यात आला होता. फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमोलेड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे.वनप्लस नॉर्डच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. परंतु अद्याप हा मॉडेल सेलमध्ये उपलब्ध झालेला नाही. सेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यांची किंमत अनुक्रमे 26,999 आणि 29,999 रुपये आहे. फोन मार्बल निळ्या आणि ऑनिक्स ब्लॅक रंगात खरेदी केला जाऊ शकतो. ऍमेझॉन इंडियाकडून ICIC बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फोन खरेदी करण्यासाठी 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूटही मिळू शकेल. ही ऑफर क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, ईएमआयद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.वनप्लस नॉर्डमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी आस्पेक्ट रेशो 20: 9 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्राइड 10 आधारित ऑक्सिजन ओएस 10.5वर चालतो. कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाल्यास डुअल एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 5 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सेल आणि पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. वनप्लस नॉर्डला ताकदवान बनवण्यासाठी 4115mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30T रॅप चार्जवर चार्ज केली जाते. फोनमध्ये 5 जी सपोर्ट, फेस अनलॉक आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल