शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

12GB RAM असलेल्या OnePlus Nord 2T ची किंमत आली समोर; स्वस्तात 80W फास्ट चार्जिंग 

By सिद्धेश जाधव | Published: June 23, 2022 3:45 PM

वनप्लस नॉर्ड 2टी स्मार्टफोन पुढील महिन्यात 1 जुलैला भारतात लाँच होऊ शकतो.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु आहे. हा फोन जागतिक बाजारात लाँच झाला असल्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीच मिळाली आहे. वनप्लस नॉर्ड 2टी स्मार्टफोन पुढील महिन्यात 1 जुलैला भारतात लाँच होऊ शकतो. ही अधिकृत माहिती नाही परंतु लेटेस्ट रिपोर्टमधून आगामी OnePlus स्मार्टफोनची किंमत देखील लीक झाली आहे.  

OnePlus Nord 2T ची किंमत 

रिपोर्टनुसार, वनप्लस नॉर्ड 2टी चे दोन व्हेरिएंट भारतात लाँच केला जातील, यातील 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज असलेला हाय एन्ड मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लीकनुसार, हा वनप्लस स्मार्टफोन 5 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 2T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 सेन्सर OIS सह मुख्य कॅमेऱ्याचं काम करतो. सोबत 8MP चा Sony IMX35 अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP तिसरा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.  

यात 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus Nord 2T 5G फोन Android 12 बेस्ड OxygenOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आहे, सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. OnePlus Nord 2T 5G मध्ये 4,500mAh ची बॅटरी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह मिळते.    

 
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल