शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून OnePlus 6T च्या लाँचिंगचा दिवस बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 10:51 IST

चीनची कंपनी OnePlus ने त्यांच्या नव्या स्मार्टफोनची लाँचिंग 30 ऑक्टोबरला ठेवली होती.

चीनची कंपनी OnePlus ने त्यांच्या नव्या स्मार्टफोनची लाँचिंग 30 ऑक्टोबरला ठेवली होती. मात्र, कंपनीने OnePlus 6T ची लाँचिंग डेट बदलून 29 ऑक्टोबर केली आहे. या दिवशी हा स्मार्टफोन न्यूयॉर्कमध्ये लाँच केला जाणार आहे. मात्र, भारतात हा स्मार्टफोन ठरल्याप्रमाणे 30 ऑक्टोबरलाच लाँच होणार आहे.

या लाँचिंग कार्यक्रमामध्ये केलेल्या बदलाला अॅपल कंपनी जबाबदार आहे. 30 ऑक्टोबरला अॅपलचाही लाँचिंग इव्हेंट आहे. यामध्ये अॅपल कंपनी आपला नवा iPad Pro आणि MacBook लाँच करणार आहे. यामुळे  OnePlus ने माघार घेत एक दिवस आधीच आपला OnePlus 6T लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. 

OnePlus कंपनीने आधीच OnePlus 6T चा लाँचिंगचा दिवस ठरविला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनाही कळविले होते. मात्र, यानंतर अॅपलने 18 ऑक्टोबरपासून त्यांच्या लाँचिंग इव्हेंटच्या निमंत्रण पत्रिका पाठविण्यास सुरुवात केली होती. यामुळे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी झाल्यास नुकसानीचे ठरणार होते. यामुळे OnePlus कंपनीने माघार घेत वेळ बदलली.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलApple Incअॅपल