शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मेसेजेसवर मर्यादा, मध्यरात्रीपासून व्हॉट्सअॅपचे 'हे' नवे फिचर लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 19:56 IST

केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यामध्ये, तात्काळ फेक न्यूजला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे सूचवले होते. तर,

नवी दिल्ली - देशात व्हॉट्सअॅपद्वारे खोटा प्रचार होत असून फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येत आहेत. तर खोटे मेसेजेस, व्हिडिओ आणि फोटोंच्या प्रसारातून हिंसा आणि मारहाणीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर व्हॉट्सअॅपने नवी फिचर सुरु करण्याचे सांगितले होते. त्यानुसार रविवारी रात्री 12 पासून हे नवीन फिचर सुरु केले आहे. त्यामुळे यापुढे 5 पेक्षा जास्त लोकांना मेसेज पाठवता येणार नाही. 

व्हॉट्सअॅपने सध्या डेस्कटॉप आणि टॅबलेटवरुन व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्संसाठी हे फिचर लागू केले आहे. त्यामुळे डेस्कटॉपवरुन किंवा टॅबलेटवरुन 5 पेक्षा अधिक मेसेज फॉरवर्ड करता येणार नाहीत. तर लवकरच हे फिचर मोबाईल युजर्संसाठीही लागू करण्यात येणार असल्याचे समजते. केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यामध्ये, तात्काळ फेक न्यूजला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे सूचवले होते. तर, तसे न झाल्यास व्हॉट्सअॅपवर कारवाई करण्याचा इशाराही भारत सरकारने दिला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपने मेसेजेस फॉरवर्डींगवर नियंत्रणासाठी पाऊले उचलली. त्यानुसार कुणाकडूनही आलेला फॉरवर्डेड मेसेज हा मेसेज मिळणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर फॉरवर्डेड अशा स्वरुपात येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच व्हॉट्सअॅपकडून एक प्रसिद्धी पत्रक तयार करुन 10 नियमांचे पालन करण्यास युजर्संना सांगण्यात आले होते. तर ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करता येणार, हे ठरविण्याचा अधिकार ग्रुप अॅडमिनला देण्यात आला होता. व्हॉट्अॅपकडून केवळ भारतीय युजर्संसाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, या नवीन फिचरला लवकरच मोबाईल युजर्संसाठी लागू केले जाऊ शकते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपMSGमेसेंजर ऑफ गॉडFake Newsफेक न्यूज