शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Vi ने लाँच केला नवीन प्रीपेड प्लॅन, 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतील अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 15:25 IST

Vodafone Idea (Vi) ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवीन मोबाईल रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.

नवी दिल्ली : भारतात तीन प्रमुख खाजगी टेलिकॉम ऑपरेटर आहेत, त्यापैकी एक व्होडाफोन आहे. ही कंपनी आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन प्लॅन आणत असते. यावेळीही कंपनीने एक नवीन प्लॅन आणला आहे.

Vodafone Idea (Vi) ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवीन मोबाईल रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.  टेलिकॉमने 181 रुपयांचा नवीन प्लॅन जोडला आहे. हा एक 4G डेटा व्हाउचर प्लॅन आहे, जो सध्याच्या  प्लॅनमध्ये अॅड ऑन म्हणून खरेदी केला जाऊ शकतो.

Vi च्या 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB इंटरनेट डेटा मिळतो. प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. दरम्यान, तुम्ही तुमच्या कोणत्याही विद्यमान प्लॅनसह ते वापरू शकता, जे तुम्हाला अतिरिक्त डेटाची आवश्यकता असल्यास तुम्हाला मदत करेल.

काय आहे प्लॅन?कंपनीने मोबाइल डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससह दोन प्रीपेड प्लॅन आधीच लाँच केले आहेत. यामध्ये 289 रुपये आणि 429 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 79 दिवसांपर्यंत आहे. या दोन्ही योजना Vi अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

हे आहेत इतर प्लॅनVi च्या 289 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 48 दिवस आहे. हे अनलिमिडेट कॉलिंग आणि दररोज 600 एसएमएस ऑफर करते. प्लॅनमध्ये एकूण 4GB मोबाइल डेटा आहे. याचप्रमाणे, Vi च्या 429 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग डेटा आणि 1000 एसएमएस येतो. प्लॅन 78 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी मोबाइल डेटा ऑफर करतो. दरम्यान, Jio आणि Airtel कडून देखील तुम्हाला असे अनेक प्लॅन देण्यात येतात.

टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)technologyतंत्रज्ञान