शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

895 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळवा 8GB RAM असलेला Xiaomi 5G Phone; खरेदीपूर्वी जाणून Mi 11X 5G चे स्पेसिफिकेशन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:28 IST

Xiaomi Mi 11X 5G स्मार्टफोन 8GB RAM, 48MP Camera, Snapdragon 870  प्रोसेसर, आणि 33W फास्ट चार्जिंगसह आला आहे.  

Xiaomi Mi 11X 5G सध्या कमी किंमतीत विकत घेता येत आहे. देशातील प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही हा फोन डिस्काउंट आणि कॅशबॅकसह विकत आहेत. हा स्मार्टफोन 8GB RAM, 48MP Camera, Snapdragon 870  प्रोसेसर, आणि 33W फास्ट चार्जिंगसह आला आहे. चला जाणून घेऊया याचे स्पेक्स आणि ऑफर.  

Mi 11X 5G ची किंमत आणि ऑफर  

या फोनच्या छोट्या 6GB RAM मॉडेलची किंमत 27999 रुपये आहे. तर 8GB RAM व्हेरिएंटची किंमत 29999 रुपये आहे. Amazon वरून खरेदी करताना HDFC बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक आणि HSBC बँकेच्या कार्डवर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. तसेच फ्लिपकार्टवरून हा फोन 895 रुपयांच्या EMI वर विकत घेता येईल.  

Mi 11X चे स्पेसिफिकेशन्स 

Mi 11X फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1,080×2,400 पिक्सल रिजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह बाजारात आला आहे. सोबत 8GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX582 प्रायमरी सेन्सर, 8MP ची सेकंडरी सेन्सर अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,520mAh बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड