शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

MG Hector च्या नव्या व्हर्जनमध्ये भारतीयांसाठी नवं फीचर; ७ जानेवारीला होणार लाँच

By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 11:35 AM

७ जानेवारी रोजी लाँच होणार नवी कार, भारतीयांसाठी असणार खास फीचर

ठळक मुद्दे७ सीटर हेक्टर प्लसही होणार लाँचनव्या कारमध्ये भारतीयांसाठी हिंग्शिलचं देण्यात आलंय नवं फीचर

MG हेकिटरचं फेसलिफ्ट व्हर्जन MG हेक्टर २०२१ हे ७ जानेवारी रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. MG हेक्टर २०२१ मध्ये पहिल्यांदाच हिंग्लिश व्हॉईस कमांडचं नवं फीचर मिळणार आहे. यामुळे कारच्या निरनिराळ्या फीचर्सचा वापर करताना आता हिंग्लिश व्हॉईस कमांड्सही देता येतील. ही कार ३५ पेक्षा अधिक हिंग्लिश व्हॉईस कमांड्स समजू शकते आणि त्यानुसार कामही करू शकते. उदाहरणार्थ 'एफएम चलाओ', 'टेम्परेचर कम कर दो' अशा व्हॉईस कमांड्सद्वारे त्या फीचर्सचा उपयोग करून घेता येणार आहे. २०२१ MG हेक्टरमध्ये वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स (फर्स्ट इन सेगमेंट), ब्लॅक इंटिरिअरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.MG हेक्टर दोन वर्षांपूर्वी भारतात लाँच करण्यात आली होती. MG हेक्टरची एक्स शोरूम किंमत १२.८३ लाख रूपयांपासून सुरू होती. MG हेक्टर फेसलिफ्टमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेल्सप्रमाणेच १.५ लिटर पेट्रोल इंजिन आणि २.० लिटर डिझेल इंजिन असणार आहे. तसंच या कारमध्ये एमजी डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध करेल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ७ सीटर हेक्टर प्लस होणार लाँच७ सीटर MG हेक्टर प्लस हीदेखील ७ जानेवारी रोजी लाँच होणार आहे. या कारमध्ये २.० लिटर टर्बो डिझेल इंजिन आणि १.५ लिटर पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे. पेट्रोल इंजिनसोबतच 48-V माईल्ड डायब्रिड सिस्टम आणि ७ स्पीड डीसीटी गिअर बॉक्सही देण्यात आला आहे. ६ सीटर MG हेक्टर प्लस ही जुलै २०२० मध्ये भारतात लाँच करण्ंयात आली होती.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcarकारMG Motersएमजी मोटर्स