शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Year Ender 2021: Facebook, Instagram वर यावर्षी ‘या’ टॉपिक्सवर भारतीयांनी केली सर्वाधिक चर्चा 

By सिद्धेश जाधव | Updated: December 18, 2021 17:30 IST

Year Ender 2021: Meta नं यावर्षी ट्रेंडमध्ये राहिलेल्या टॉपिक्सची यादी प्रसिद्ध केली आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांचा समावेश आहे.  

Facebook च्या पॅरेन्ट कंपनी मेटानं यावर्षीच्या Year-in-Reaview ची यादी जारी केली आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ट्रेंडिंग टॉपिक्सचा समावेश आहे. यावर्षीच्या ट्रेंडिग टॉपिक्समध्ये देखील कोरोनानं शिरकाव केला आहे. 2021 च्या टॉप ट्रेडिंग लिस्टमध्ये यावेळी कोविड आणि हेल्थ अग्रस्थानी राहिले. तसेच लोकांनी खेळांविषयी देखील जास्त चर्चा केली आहे.  

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर यावर्षी प्रेयर(प्रार्थना), ऑक्सीजन आणि हॉस्पिटल असे कीवर्ड्स जास्त ट्रेंड झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उपलब्ध झालेली लस देखील ट्रेंडिंग कीवर्ड्समध्ये दिसली. दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर Vaccine आणि यासंबंधित इतर कीवर्ड्स ट्रेंड करत होते.  

विशेष म्हणजे महामारीच्या काळात लोक आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाल्याचं ट्रेंडमध्ये दिसून आलं आहे. मेटानं शेयर केलेल्या यादीत Flaxseed (जवस) चा समावेश आहे. जवसाच्या फायद्यांची चर्चा यावर्षी सर्वाधिक करण्यात आली.  

Tokyo Olympoics मध्ये भारताच्या कामगिरीचे पडसाद सोशल मीडियावर उमटणार नाहीत, हे शक्य होणार नाही. Tokyo Olympics, सह Gold Medal हे किवर्डस चर्चेत होते.  

पुढे वेगवेगळ्या कॅटेगरीजची संपूर्ण यादी दिली आहे 

कोविड आणि आरोग्य 

  • Prayer  
  • Oxygen  
  • Vaccine  
  • Hospital  
  • Flaxseed 

खेळ 

  • Gold medal  
  • Tokyo Olympics 
  • ICC World Test Championship 
  • Women's One Day International cricket 
  • Paralympic Games   

सांस्कृतिक क्षण 

  • Garba 
  • Captain Vikram Batra 
  • Independence Day 
  • Jewellery 
  • Cryptocurrency 

Some of the top songs on Reels (90days) 

  • Raataan Lambiyan (From "Shershaah"), by Tanishk Bagchi 
  • love nwantiti (feat. Dj Yo! & AX'EL) [Remix], by CKay 
  • Tu Milta Hai Mujhe, by Raj Barman 
  • Terre Pyaar Mein, by Himesh Reshammiya 
  • Naam Tera, by Ndee Kundu 

Some of the top trends on Reels 

  • Raataan Lambiyan (From "Shershaah") (lip sync trend) 
  • Iphone Lock Screen (AR effect trend) 
  • Bachpan Ka Pyaar (lip sync & dance trend) 
  • Baarish Ki Jaaye (Remix & AR trend) 
  • Lut Gaye (feat. Emraan Hashmi) (lip sync trend) 

Some of the top AR effects used 

  • redglitch by @ccssiano 
  • Party Lights by @dhfdz_ 
  • 𝓡𝓮𝓭 𝓡𝓸𝓼𝓮 by @maf._.a07      
  • Maple by @vieryvito    
  • 𝙰𝚕𝟷 𝚜𝚘𝚏𝚝𝚎𝚗 by @rahmamqf 

हे देखील वाचा :

74,000 च्या डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट 

स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत

टॅग्स :MetaमेटाFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान