शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 17:30 IST

मेसेंजरमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, स्क्रीनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअ‍ॅक्शन, टायपिंग इंडिकेटर्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Facebook नं आपल्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये मोठा बदल केला आहे. मेसेंजरमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, स्क्रीनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअ‍ॅक्शन, टायपिंग इंडिकेटर्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यातील ऑप्ट-इन एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड फिचर व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी नवीन नाही. परंतु स्क्रीनशॉट डिटेक्शन आणि मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरची प्रतीक्षा व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना देखील आहे.  

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन 

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये चॅटची सुरक्षा आणि प्रायव्हसी कायम राहते. वर्षभर टेस्टिंग केल्यानंतर आता हे फिचर सादर करण्यात आलं आहे. या फिचरमुळे सेंडर आणि रिसिव्हर व्यतिरिक्त इतर कोणीही चाट वाचू शकणार नाही, अगदी फेसबुकही. व्हॉट्सअ‍ॅपवर हे फिचर खूप आधीपासूनच उपलब्ध आहे.  

स्क्रीनशॉट डिटेक्शन फीचर 

नव्या फीचर्स पैकी सर्वात खास फिचर म्हणजे 'स्क्रीनशॉट डिटेक्शन' फीचर. या फिचरमुळे डिसअपीयरिंग मेसेजचा स्क्रीनशॉट घेणाऱ्या युजर्सचा अलर्ट सेंडरला पाठवण्यात येईल. या फिचरची मागणी व्हॉट्सअ‍ॅपवर देखील युजर करत आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या टेस्ट करण्यात येत असलेले मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर देखील मेसेंजरवर आलं आहे. ज्यात तुम्ही मेसेजवर टच अँड होल्ड करून रिअ‍ॅक्शन देऊ शकता. तसेच डबल टॅप करून "हार्ट" रिअ‍ॅक्ट करू शकता.  

वेरिफाइड बॅज  

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड चॅटला एक वेरिफाइड बॅज देखील देण्यात येईल. त्यामुळे लोकांना ऑथेंटिक आणि फेक अकाऊंटमधील फरक सहज समजू शकेल. येत्या आठवड्यांमध्ये हे फीचर मेसेंजरवर रोल आउट करण्यात येईल. 

हे देखील वाचा:

Fastrack ब्रँडचा ब्लड प्रेशर ट्रॅक करणारा Smartwatch लाँच; लवकर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान