शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

बंपर सूट! 10 हजार रुपयांच्या डिस्कॉउंट्ससह Apple MacBook Air M1 उपलब्ध; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 13:17 IST

MacBook Air M1 Price: Apple MacBook Air M1 भारतात 92,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. या डिस्काउंटनंतर तुम्ही हा लॅपटॉप 82,900 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

ठळक मुद्देApple MacBook Air M1 भारतात 92,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता.Apple Macbook M1 मध्ये ऑक्टकोर CPU आणि 7-कोर GPU आहे.

तुम्ही अ‍ॅप्पल लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत आहात का? तर तुम्ही आता Apple MacBook Air M1 लॅपटॉप 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. हा डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅप्पलचे भारतीय रिसेलर My Imagine Store ने ही सूट दिली आहे.  

Apple MacBook Air M1 भारतात 92,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. या डिस्काउंटनंतर तुम्ही हा लॅपटॉप 82,900 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. ही काही फक्त एकच ऑफर नाही, दोन ऑफर एकत्र केल्यानंतर इतका डिस्काउंट मिळत आहे. हा लॅपटॉप विकत घेताना HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर रिसेलरकडून 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.  हे देखील वाचा: लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर

My Imagine Store अजून एक कॉम्बो ऑफर Apple Macbook Air M1 वर देत आहे. या कॉम्बोमुळे लॅपटॉपची प्रभावी किंमत 73,900 रुपये होते. या ऑफरमध्ये HDFC कॅशबॅक तर मिळेल, सोबत 9,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल. या ऑफरमध्ये 9,000 रुपयांच्या किंमतीची लॅपटॉप बॅग आणि ब्लूटूथ स्पीकर मोफत मिळेल.  हे देखील वाचा: Alert! हे 8 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 अ‍ॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध

Apple Macbook Air M1 चे स्पेसीफेकेशन्स  

Apple Macbook Air M1 मध्ये ऑक्टकोर CPU आणि 7-कोर GPU आहे. यात 8GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. MacBook Air M1 मध्ये 13-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्डसह सुरक्षेसाठी Touch ID देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी MacBook Air M1 मध्ये 4 USB पोर्ट्स देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Apple Incअॅपलlaptopलॅपटॉप