शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा
2
संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा
3
Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...
4
नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....
5
डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल
6
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती
7
८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 
8
Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
9
अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?
10
शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन
11
"संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय", वसीम अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला!
12
रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर?
13
राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!
14
टाटा मोटर्स आणणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही; जाणून घ्या Curvv, Harrier आणि Sierra EV ची लाँच टाइमलाइन 
15
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
16
USA vs IND : "भारत मजबूत संघ असला तरी...", अमेरिकन शिलेदाराचा टीम इंडियाला इशारा 
17
Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!
18
Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
19
'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण...
20
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला

Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 3:55 PM

फोन स्विच ऑफ केला तरी देखील तो ट्रॅक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्या पोलीस किंवा अन्य कायदेशीप बाबींची गरज नाही.

मोबाईल चोरीला गेला की तो ट्रॅक करणे खूप कठीण आहे. पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना सापडला तर ठीक, नाहीतर तो गेलाच म्हणून समजायचे. त्यापेक्षाही फोन शोधणे अशावेळी कठीण असते जेव्हा तो बंद केला जातो. परंतू आता त्यावरही तोड निघाला आहे. 

फोन स्विच ऑफ केला तरी देखील तो ट्रॅक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्या पोलीस किंवा अन्य कायदेशीप बाबींची गरज नाही. बाजारात सध्या अनेक अ‍ॅप आहेत, जे काम करत नाहीत. परंतू एक अ‍ॅप असे आहे, जे काम करते. त्या अ‍ॅपचे नाव Track it EVEN if it is off असे आहे. हे हॅमर सिक्युरिटीने विकसित केले आहे. हे मोबाईल अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हे सेटअप करणे देखील खूप सोपे आहे.

यासाठी तुम्हाला अ‍ॅप ओपन करून काही परवानग्या द्याव्या लागतील. यात डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो बंद होत नाही, तर चोराला फोन बंद झाल्याचे जाणवते.

फोनचे लाईव्ह लोकेशन कळेलडिव्हाइसच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी जसे की लोकेशन, सेल्फी आणि तुमच्या दिलेल्या आपत्कालीन नंबरवर फोन ज्याने चोरला आहे त्याची माहिती पाठवत राहते. फोनचे लाईव्ह लोकेशनही हे अॅप त्या नंबरवर पाठवते. तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त अॅप आहे. गुगल प्ले स्टोअरवरही याला खूप चांगले रेटिंग देण्यात आले आहे. फोन चोरीला गेल्यास हे तुम्हाला खूप मदत करू शकेल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन