शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ 

By सिद्धेश जाधव | Published: March 04, 2022 6:02 PM

Lava X2 Phone: Lava X2 फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.

LAVA नं आपला नवीन स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट सादर केला आहे. हा फोन Lava X2 नावानं भारतात आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत फक्त 6,599 रुपये ठेवली आहे. या फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल 11 मार्चपासून शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या स्वदेशी स्मार्टफोनची माहिती.  

Lava X2 चे स्पेसिफिकेशन्स  

लावा एक्स2 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हलक्या अँड्रॉइड अर्थात अँड्रॉइड 11 गो वर चालतो. ज्यात गुगल गो अ‍ॅप्सचं लाईट व्हर्जन मिळतं. हे अ‍ॅप्स कमी रॅम व स्टोरेजमध्ये देखील स्मूद चालतात. तसेच इंटरनेटचा वापर देखील खूप कमी केला जातो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक हीलियो चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

या लावा फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी आहे. जी 20 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :lavaलावाMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान