शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:31 IST

अ‍ॅमेझॉन असल्याने सर्व्हर ठप्प झाला, लोडिंगला इश्यू आला असा काहीच प्रॉब्लेम येणार नाहीय.

स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी फक्त १६ रुपयांत स्मार्टवॉच खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. दुसऱ्या तिसऱ्या वेबसाईटवर नाही तर चक्क अ‍ॅमेझॉनवर ही ऑफर येत आहे. १६ जूनला दुपारी १२ वाजता हा सेल सुरु होणार आहे. 

अ‍ॅमेझॉन असल्याने सर्व्हर ठप्प झाला, लोडिंगला इश्यू आला असा काहीच प्रॉब्लेम येणार नाहीय. लावा कंपनी यासाठीच ही ऑफर घेऊन आली आहे. स्वदेशी कंपनी लावाने Prowatch Xtremeवर या बंपर ऑफरची घोषणा केली आहे. हे स्मार्टवॉच १६ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

दुपारी शार्प १२ वाजता जर तुम्ही हे वॉच खरेदी केले तरच तुम्हाला ते १६ रुपयांना मिळणार आहे. सुरुवातीच्या ५० ग्राहकांना हे वॉच १६ रुपयांना दिले जाणार आहे. प्रोवॉच एक्सट्रीमच्या सिलिकॉन व्हेरिअंटला तुम्ही खरेदी करू शकणार आहात. यासाठी एक कुपन कोड वापरावा लागणार आहे, जो  XTREME16 असा आहे. 

सिलिकॉन, नायलॉन आणि मेटल अशा तीन प्रकारात हे स्मार्टवॉच उपलब्ध आहे. या सर्वांवर कंपनी सिलिकॉन स्ट्रॅप मोफत देणार आहे. प्रोवॉच एक्सट्रीमच्या सिलिकॉन व्हेरिएंटची किंमत ४,४९९ रुपये आहे, जी तुम्ही लाँचच्या दिवशी ३,९९९ रुपयांना खरेदी करू शकाल. नायलॉन व्हेरिएंटची किंमत ४६९९ रुपये आहे, जी तुम्ही ४१९९ रुपयांना खरेदी करू शकाल. मेटल व्हेरिएंटची किंमत ४,९९९ रुपये आहे, जी तुम्ही ४४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनlavaलावा